फेब्रुवारी २६, २०११

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रातिकारक चळवळीचे आद्य क्रांतिवीर, समाजसुधारक, भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते तसेच राजकारण, विज्ञान, साहित्य, समाजकारण, धर्म इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन करणारे प्रतिभावंत साहित्यिक वि. दा. सावरकर ह्यांची आज पुण्यतिथी. स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांना...

फेब्रुवारी २५, २०११

आज अंधेरीत दुचाकीवरून जात होतो. लहानशा रस्त्यावरून (गल्ली नाही, दोन गाड्यांएवढी रूंदी आहे त्याची) मुख्य रस्त्यावर येत होतो. उजवीकडून उलट दिशेने पोलिसांची गाडी सायरन वाजवत गेली. पुढे आलो तर मुख्य रस्त्यावर जाण्याकरीता गाड्या उभ्या होत्या त्या गर्दीत थांबलो. डावीकडे पुढे पोलिसांची दुसरी गाडी लाल/पिवळा दिवा लावून आमच्याच गर्दीत होती. तेवढ्यात त्यांनीही सायरन वाजवायला सुरूवात केली. त्यांना पुढे जायचे होते. पण पुढे गाड्या असल्याने त्यांना जायला...

फेब्रुवारी २२, २०११

आज सकाळी पूर्व दृतगती मार्गावरून पवईकडे जाण्यासाठी डावीकडे वळलो. ह्या मार्गावर सिग्नलला वाहतूक खोळंबा असतोच. आज तर एवढा की गाड्यांना परवानगी नसलेल्या पदपथावरही दुचाकी अडकून राहिल्या होत्या. कहर म्हणजे एक माणूस बिचारा पदपथावरून न जाता मग रस्त्यावरून जागा काढत जात होता. पुढे आलो सिग्नलजवळ तेव्हा...

फेब्रुवारी १८, २०११

विश्वचषकाकडे दुर्लक्ष करायला मदत करा रे. ह्या लोकांप्रमाणे माझ्याही भावना उतू जात आहेत. म्हणून न लिहायचे, बोलायचे ठरवूनही लिहावे लागतेय. Either you love it or you hate it. But you can't ignore it. असे झालंय माझं. ;) द्वारकानाथ संझगिरींचे लेखन म्हणून वाचायला गेलो. त्यांनी लिहिलं चांगलं नेहमीप्रमाणे, वाक्येही मस्त आहेत. पण मूळ मुद्दाच चुकीचा वाटला. १९८३ वर्ल्डकप जिंकला होता तो सावरकरांकरीताही असेलच की. http://www.saamana.com/2011/February/18/Link/Main1.htm आणि...

फेब्रुवारी १७, २०११

आज कार्यालयातून घरी येण्यास ३५-४० मिनिटे लागली. दररोज हमखास ६० ते ७५ मिनिटे लागतात. मनात लगेच विचार आला, क्रिकेट विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा पाहण्यास तर लोक लवकर घरी गेले नसतील? सकाळी गर्दी नसली तरी सकाळी २०-२५ मिनिटे लागतात. त्यामानाने ४० मिनिटे म्हणजे जास्तच झालीत....

नेहमी आपण आवडलेल्या जाहिरातींबद्दल बोलत असतो. काही वेळा जाहिराती एवढ्या चांगल्या असतात की आवडता कार्यक्रम, चित्रपट पाहत असताना मध्येच चांगली जाहिरात आली तर ती पाहण्यात मजा वाटते, जाहिराती का दाखवतात असे वाटत नाही. ;) पण गेल्या वर्षापासून एक जाहिरात छळ करत आहे. निरमा पावडरची. मोटारीच्या चाकाने रस्त्यावरील पाणी उडत असताना ती बाई बोट दाखवून 'निरमा.. निरमा.." म्हणते. आतापर्यंत ही मला सर्वात जास्त न आवडलेली जाहिरात. तसेच...

फेब्रुवारी ०९, २०११

गेले २ दिवस सर्दी खोकला होता. साधारणतः मला सर्दी होत नाही. कितीही थंड पिऊ दे, किंवा थंड वातावरण असू दे. तरी सर्दीचा त्रास होत नाही. खोकला होतो अधेमध्ये. खोकल्यावर घरगुती तात्पुरता उपाय म्हणजे गूळ खाणे (जे मी सहसा झोपेत खोकण्याचा त्रास होत असेल तरच घेतो), सकाळी हळदीचे दूध, किंवा इतर काही...

फेब्रुवारी ०८, २०११

असे जाणवत आहे की गेले काही महिने अनुदिनीवर आणि खासकरून बझ वर जे काही लिहिले/मत प्रदर्शन केले होते त्यात (समिक्षा म्हणण्यापेक्षा) टीका आणि वैतागच जास्त दिसत होता. अर्थात सर्व नाही. काही अपवाद वगळता (छ्या.. मी Developer होण्यापेक्षा Tester च व्हायला पाहिजे होते नाही? ;) ) नाही तरी वैताग कमी करायचाच आहे. त्यामुळे इथेही निदान १-२ महिने तशा प्रकारचे लेखन न करावे असे वाटत आहे. पण काही लेखन अर्धवट लिहून आहे, ते टाकेन लवकरच. जानेवारीपासून...

(ह्याच विषयावर मी आधी ही येथे लिहिले होते. पण तो बसमध्ये/इतर गाड्यांमध्ये बसून घेतलेला अनुभव होता. आजचे लेखन आहे स्वत: गाडी चालवताना घेतलेल्या अनुभवांवरून) शुक्रवारी रात्री माझ्या दुचाकीवरून कार्यालयातून घरी येत होतो. तीच नेहमीची गर्दी. मुलुंड चेकनाका पार करून ठाण्यात शिरलो. जकातीसाठी...

फेब्रुवारी ०६, २०११

दिलेल्या पत्त्यावर नीट पोहोचणे म्हणजे एक कसरतच आहे. तरी अजूनही मोठ्या शहरांतच जाणे झाले आहे. मी इथे आधी सांगितल्याप्रमाणे मला पत्ता लवकर मिळत नसेल :) पण महामार्गावर कुठे वळून कुठे जाता येते याबाबत तरी नीट फलक लावावेत की जाणार्‍याला रस्ता नीट कळेल. आज पनवेलच्या पुढे गेलो होतो कर्नाळ्याला. पण...

फेब्रुवारी ०४, २०११

वाहने वाढलीत, गर्दी वाढली, रस्ते भरून गेले. पुढे जायची सर्वांनाच घाई. पण म्हणून स्वत: वाहन चालवताना रूग्णवाहिकेला तरी रस्ता द्यावा असेही वाटू नये लोकांना? (आता सविस्तर लिहिणार होतो. पण उद्या लिहित...

फेब्रुवारी ०३, २०११

गेल्या शनिवारी पुण्याला गेलो होतो, तेव्हा संध्याकाळी शनिवारवाड्यात जाऊन आलो. इतके वर्षे त्याबद्दल ऐकले होते, आत गेलो नव्हतो. पुण्याच्या फेरीत तिकडून जाणेही होत असेल. एक वर्ष पुण्यात राहिलो तेव्हाही वाडा आतून पाहणे झाले नाही. पण ह्यावेळी आत गेलो. वाटले थोडी नवीन माहिती मिळेल. खालून वाडा पहायला थोडे...

फेब्रुवारी ०२, २०११

पुन्हा गाजावाजा करत असलेला शाहरूख खानचा 'जोर का झटका' हा कार्यक्रम एनडीटीव्ही इमॅजिनवर आज चालू झाला. त्याच्या All Out .. Total Wipe Out ह्या वाक्यावरून मला अंदाज आला होता की तो बिन्दास, डिस्ने, ए एक्स एन (AXN) वरील खेळांच्या कार्यक्रमांप्रमाणे असेल. आणि आताच त्याचे पहिले प्रक्षेपण पाहिले. तो कार्यक्रम...

फेब्रुवारी ०१, २०११

गेले काही महिने सेवेत नसलेले 'साहित्यविश्व' संकेतस्थळ पुन्हा आपल्या सेवेत हजर झाले आहे. जुन्या सदस्यांचे खाते आणि विदा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सदस्य तेच खाते वापरून साहित्यविश्वात पुन्हा सहभागी होऊ शकतात. संकेतस्थळ पुन्हा सुरू झाले असले तरी काही दिवस चाचणी अवस्थेत ठेवण्याचा विचार आहे. सदस्यांना...

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

133,744

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter