आज कार्यालयातून घरी येण्यास ३५-४० मिनिटे लागली. दररोज हमखास ६० ते ७५ मिनिटे लागतात. मनात लगेच विचार आला, क्रिकेट विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा पाहण्यास तर लोक लवकर घरी गेले नसतील?

सकाळी गर्दी नसली तरी सकाळी २०-२५ मिनिटे लागतात. त्यामानाने ४० मिनिटे म्हणजे जास्तच झालीत. पण तो अतिरिक्त वेळ लागला ट्रकमुळे. त्या लोकांना रस नसेल ना क्रिकेटमध्ये.
विश्वचषकाच्या सामन्यांनाही असेच लोक लवकर घरी जाऊ देत. निदान मी थोडा उशीरा निघूनही रस्त्यात मला जास्त वेळ लागणार नाही ;)
विश्वचषकाबद्दल किंवा मुख्यत्वे क्रिकेटबद्दल माझे मत मी लवकरच लिहेन.

0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा