आज सकाळी पूर्व दृतगती मार्गावरून पवईकडे जाण्यासाठी डावीकडे वळलो. ह्या मार्गावर सिग्नलला वाहतूक खोळंबा असतोच. आज तर एवढा की गाड्यांना परवानगी नसलेल्या पदपथावरही दुचाकी अडकून राहिल्या होत्या.

कहर म्हणजे एक माणूस बिचारा पदपथावरून न जाता मग रस्त्यावरून जागा काढत जात होता.
पुढे आलो सिग्नलजवळ तेव्हा वाहतूक पोलिसाने हात दाखवून आम्हाला थांबविले. त्याला पाहताच मला मॅट्रिक्स सिनेमातील निओ आठवला. वाटले, He is also the One :)
निओ ने हात दाखवून बंदुकीह्या लहानशा गोळ्याच थांबवल्या होत्या. ह्याने हात दाखवल्या की मोठ्या मोठ्या गाड्या थांबतात. :)

असेच काहीतरी पुन्हा कधीतरी.

0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा