डिसेंबर २५, २०१३सर्वांना नाताळ शुभेच्छा.

ख्रिसमस, नाताळ वर भरपूर चित्रपट आले असतील. काही वर्षे आधीपर्यंत विविध वाहिन्यांवर ख्रिसमस च्या निमित्ताने हे चित्रपट दाखवले जायचे. पण हे प्रमाण सध्या खूप कमी झाले आहे. अशाच चित्रपटांतील माझा आवडता एक चित्रपट आहे 'मिरॅकल ऑन थर्टीफोर्थ स्ट्रीट' (Miracle on 34th Street). साधारण १९९४/९५ मध्ये हा चित्रपट स्टार मूव्हीज वर पाहिला होता. वेगवेगळ्या मोठ्या दुकानांत सांताक्लॉज लहान मुलांना भेटून त्यांच्याशी बोलत असतात. त्यापैकी एका दुकानात सांताक्लॉज बनलेला माणूस दारू पिऊन आला असल्याने क्रिस किंगल ला सांताक्लॉज बनविले असते ह्यापासून क्रिस किंगलच खरा सांताक्लॉज आहे हे सिद्ध करण्यापर्यंतचा प्रवास मला आवडला.२००६ मध्ये मी ह्या चित्रपटाची VCD ऑनलाईन खरेदी करून मागवली होती. पण तेव्हा मला ह्याच चित्रपटाच्या १९९४ मधील रिमेकची VCD मिळाली. आता रिमेक बनविताना त्यात थोडेफार बदल होत असतातच. ते बदल ठिक आहेत पण ह्यातील क्रिस किंगलच खरा सांताक्लॉज आहे हे सिद्ध करण्याकरीता जे कारण वापरले ते मला रिमेक मध्ये नाही आवडले पण मूळ १९४७ मधील चित्रपटातीलच आवडले. अजूनपर्यंतही निदान भारतात १९४७ च्या चित्रपटाची VCD/DVD मला मिळाली नाही. ती शोधण्याच्या प्रयत्नात आहे.

(चित्र स्त्रोतः IMDB)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter