अयोध्या निकालाचा 'एक बाजू जिंकली' किंवा 'दुसरी पराभूत' असा निष्कर्ष काढू नकाः चिदंबरम
अयोध्या निकालानंतर शांतता राखण्याचे अमिताभचे आवाहन!
राष्ट्रवादीचे आबांना निवेदन
अयोध्येचा निकाल टाळणारी याचिका रद्द
एकगठ्ठा (बल्क) एसएमएसवर तीन दिवस बंदी
अयोध्या निकाल काळात ठाण्यात 'एसएमएस' बंदी?
एवढे सगळे सुरक्षेचे खबरदारीचे प्रयत्न चालत असताना, लोकांच्या मनातील भावना माहित असताना, आणि खास करून माध्यमांना संयमाचे आवाहन करूनही महाराष्ट्र टाईम्स ने ’असे घडले अयोध्याकांड’ असे मटा विशेष काढण्याची काही गरज होती का?
खपली काढणे, किंवा निखार्याला फुंकर मारून पेटवणे असलाच प्रकार वाटतो तो. आणि त्याची प्रकाशनाची तारीख आजचीच आहे. २२ सप्टें.
माझ्या मते तरी मटा ने हे विशेष लेख काढून टाकावेत.
(मटा. च्या त्या लेखावर प्रतिक्रिया टाकतच आहे. पण छापली जाईल का शंका आहे.)
सप्टेंबर २३, २०१०
सप्टेंबर २३, २०१० १:०१ AM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
Related Posts:
इतिहासकालीन नाण्यांचे प्रदर्शन माझ्या नाणेपुराण आणि नोटापुराणातील ज्ञानात थोडीशी भर टाकत आज मी ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलमधे दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन पाहण्यास गेलो होतो. तिथे दिसले की आपल्या तसेच दुसर्या देशांतील जुनी(क… Read More
रस्त्यावरून चालताना लहान मुलाला रस्त्याच्या बाजूने का ठेवतात? आज संध्याकाळी स्कूटरवरून घरी येत होतो. समोर एक बाई लहान मुलाला हात धरून घेऊन चालली होती. लहानसा रस्ता असल्याने आधीच रहदारीत एकदम हळू जावे लागते. त्यात लहान मुलगा समोर असल्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी हळू नेत होतो. नेमका म… Read More
महेंद्र कपूर ह्यांना श्रद्धांजली.. प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर ह्यांचे काल निधन झाले. माझ्या आवडत्या गायकांपैकी एक. गेले काही वर्षे त्यांच्याबद्दल जास्त काही ऐकण्यात येत नव्हते. मध्ये कधी तरी त्यांचा एक अल्बम आला होता, पण पंजाबी गाण्यांचा. आणि नुकताच त्यांना… Read More
शून्य(Zero) लेवल? काल पुन्हा आईच्या खोलीत पाणी पाणी झाले. वॉशिंग मशिनचा पाण्याचा पाईप सैल झाल्याने तिथून सगळे पाणी खोलीत पसरले. बरं, मशीन बाथरूमच्या दरवाज्याजवळच आहे. तर पाणी बाथरूममध्ये जाण्यापेक्षा नेमके उलट्या दिशेला खोलीभर पसरले. काय पण त… Read More
चल मेरी वेस्पा.. ही माझी स्कूटर. वेस्पा १५०. जेव्हापासूनच्या गोष्टी आठवू शकतो, आठवतात त्यापैकी ही एक. लहानपणापासून ह्यावर फूटबोर्डवर उभा राहून, मागील सीट वर बसून बाबांसोबत फिरलो. वडिलांच्या बदलीमुळे ह्या स्कूटरनेही वेगवेगळ्या शहरात स… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 प्रतिक्रिया:
सगळे आपल्या पोळ्या भाजायचा प्रयत्न करतात हो.दुसरे काही नाही... :(
barobar aahe....
अरे ती लिक तरी दे...
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आनंद, मी मुद्दामच तो दुवा काढून टाकला. माझ्याकडून त्याची प्रसिद्धी नको म्हणून.
पण पाहिजेच असेल तर पहिल्या बातमीच्या दुव्यावर दिसेल ते. नंतर टाकतो तो दुवा.
मागे एका पत्रकाराला लोकानी बदडल्यावर पत्रकारितेवर
हल्ला म्हणून ठणाणा का केला जात होता हे मला समजले नाही.
टिप्पणी पोस्ट करा