अयोध्या निकालाचा 'एक बाजू जिंकली' किंवा 'दुसरी पराभूत' असा निष्कर्ष काढू नकाः चिदंबरम
अयोध्या निकालानंतर शांतता राखण्याचे अमिताभचे आवाहन!
राष्ट्रवादीचे आबांना निवेदन
अयोध्येचा निकाल टाळणारी याचिका रद्द
एकगठ्ठा (बल्क) एसएमएसवर तीन दिवस बंदी
अयोध्या निकाल काळात ठाण्यात 'एसएमएस' बंदी?
एवढे सगळे सुरक्षेचे खबरदारीचे प्रयत्न चालत असताना, लोकांच्या मनातील भावना माहित असताना, आणि खास करून माध्यमांना संयमाचे आवाहन करूनही महाराष्ट्र टाईम्स ने ’असे घडले अयोध्याकांड’ असे मटा विशेष काढण्याची काही गरज होती का?
खपली काढणे, किंवा निखार्याला फुंकर मारून पेटवणे असलाच प्रकार वाटतो तो. आणि त्याची प्रकाशनाची तारीख आजचीच आहे. २२ सप्टें.
माझ्या मते तरी मटा ने हे विशेष लेख काढून टाकावेत.
(मटा. च्या त्या लेखावर प्रतिक्रिया टाकतच आहे. पण छापली जाईल का शंका आहे.)
सप्टेंबर २३, २०१०
सप्टेंबर २३, २०१० १:०१ AM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
Related Posts:
रक्तदान... रक्तदान जीवनदान. आपण दिलेले रक्त कोणाला तरी उपयोगी पडते आणि आपल्याला काहीच नुकसान होत नाही, कारण २० ते ५० दिवसांत दिलेले रक्त भरून येते. लहानपणापासून ही माहिती होती. पण स्वतः रक्त कधी दिले नाही. आधीही २/३ वेळा कार्यालय… Read More
दिशाभूल करणार्या जाहिरातींवर वचक? सीएनबीसी आवाजच्या माहितीनुसार फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (एफडीए) रिवाईटल आणि स्लिम टी ह्या उत्पादनांची चौकशी करीत आहे आणि त्यांना त्याचे वैज्ञानिक पुरावे मागितले आहेत. जर का त्यात काही खोटेपणा आढळला तर त्यांना दंड लावण… Read More
[कैच्याकै] कॅल्शियम (रस्सी)खेच? तुम्ही बोर्नविटाची नवीन जाहिरात पाहिली आहे का? दूधातून कॅल्शियम खेचण्याकरीता 'ड जीवनसत्व' लागते, जे बोर्नविटा मध्ये आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. http://www.cadburyindia.com/in/en/Brands/Pages/videoplayer.aspx?vid=1… Read More
धन्य... काल कोपिणेश्वर मंदिराच्या जवळ एका संस्थेचा देवी महोत्सव संपला, त्यानंतर देवीला घेऊन जाताना जे संगीत लावले होते त्याने छातीही धडकत होती. सुतळी बाँबपेक्षाही जास्त आवाज, म्हणजे किमान १३० डेसिबल्सच्यावरती आवाज असेल. ह्या कार्यक्… Read More
दहीहंडी आणि पाण्याचा अपव्यय आज गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव. दहीहंडी फोडणार्या गोविंदांवर पाणी ओतण्याची प्रथा वर्षांपासून चालत आहे. पण गेले काही वर्षे तर पाण्याचे टँकर मागवून त्यातून ह्या लोकांवर पाणी टाकणे अशी नवीन प्रथा मोठ्या लोकांनी सुरू क… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 प्रतिक्रिया:
सगळे आपल्या पोळ्या भाजायचा प्रयत्न करतात हो.दुसरे काही नाही... :(
barobar aahe....
अरे ती लिक तरी दे...
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आनंद, मी मुद्दामच तो दुवा काढून टाकला. माझ्याकडून त्याची प्रसिद्धी नको म्हणून.
पण पाहिजेच असेल तर पहिल्या बातमीच्या दुव्यावर दिसेल ते. नंतर टाकतो तो दुवा.
मागे एका पत्रकाराला लोकानी बदडल्यावर पत्रकारितेवर
हल्ला म्हणून ठणाणा का केला जात होता हे मला समजले नाही.
टिप्पणी पोस्ट करा