अयोध्या निकालाचा 'एक बाजू जिंकली' किंवा 'दुसरी पराभूत' असा निष्कर्ष काढू नकाः चिदंबरम
अयोध्या निकालानंतर शांतता राखण्याचे अमिताभचे आवाहन!
राष्ट्रवादीचे आबांना निवेदन
अयोध्येचा निकाल टाळणारी याचिका रद्द
एकगठ्ठा (बल्क) एसएमएसवर तीन दिवस बंदी
अयोध्या निकाल काळात ठाण्यात 'एसएमएस' बंदी?
एवढे सगळे सुरक्षेचे खबरदारीचे प्रयत्न चालत असताना, लोकांच्या मनातील भावना माहित असताना, आणि खास करून माध्यमांना संयमाचे आवाहन करूनही महाराष्ट्र टाईम्स ने ’असे घडले अयोध्याकांड’ असे मटा विशेष काढण्याची काही गरज होती का?
खपली काढणे, किंवा निखार्याला फुंकर मारून पेटवणे असलाच प्रकार वाटतो तो. आणि त्याची प्रकाशनाची तारीख आजचीच आहे. २२ सप्टें.
माझ्या मते तरी मटा ने हे विशेष लेख काढून टाकावेत.
(मटा. च्या त्या लेखावर प्रतिक्रिया टाकतच आहे. पण छापली जाईल का शंका आहे.)
सप्टेंबर २३, २०१०
सप्टेंबर २३, २०१० १:०१ AM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
Related Posts:
रामनवमी - गीत रामायणरामनवमी म्हटले की मला इतर गोष्टींपेक्षा जास्त आठवते ते गदिमांचे गीत रामायण, सुधीर फडकेंच्या आवाजात. १० ध्वनीफितींचा संच वडिलांनी घेऊन ठेवला होता. दरवर्षी रामनवमीला सकाळी गीत रामायण आमच्या घरी लागायचे. पण आता गेली काही वर्षे न… Read More
बँकेकडून एप्रिल फूल?माझी बँक आज बहुधा एप्रिल फुल मूड मध्ये आहे. सकाळी लघु संदेश आला की पगाराचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत. कार्यालयातून खात्यात पैसे आल्याचे पाहिले व दुसऱ्या बँकेत पाठवायचा प्रयत्न केला. पण नाही करू दिले. संध्याकाळी… Read More
[असेच काहीतरी] एकाच कथेचे चित्रपट आता कोणत्यातरी वाहिनीवर 'प्यार के काबिल' हा चित्रपट सुरू असलेला पाहिला. लहानपणी हा चित्रपट कॅसेट आणून पाहिल्याचे आठवले. तेव्हा भरपूर चित्रपट पाहिलेत. हा चित्रपट पूर्णपणे आठवत नसला तरी त्याची कथा लक्षात होतीच इतके दिवस. नव… Read More
आयडियाची 'जुनी' कल्पना आणि धोबीपछाडही गेल्या आठवड्यात सचिन महेश कोठारे आणि अशोक सराफ ह्यांचा आयडियाची कल्पना हा चित्रपट पाहिला. महेश कोठारे आणि सचिन ह्यांचा एकत्र चित्रपट आणि सचिन किंवा महेश कोठारे चे आधीचे चित्रपट बरे वाटायचे. म्हणून त्यांचा हा चित्रपट पहायचा… Read More
नूतन वर्षाभिनंदनसर्वजणांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो. आता (एप्रिल महिन्यात) बहुतेक कार्यालयांत वार्षिक प्रगतीबद्दलच्या चर्चा, पगारवाढीकरिता, बढतीकरीता गुणांक… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 प्रतिक्रिया:
सगळे आपल्या पोळ्या भाजायचा प्रयत्न करतात हो.दुसरे काही नाही... :(
barobar aahe....
अरे ती लिक तरी दे...
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आनंद, मी मुद्दामच तो दुवा काढून टाकला. माझ्याकडून त्याची प्रसिद्धी नको म्हणून.
पण पाहिजेच असेल तर पहिल्या बातमीच्या दुव्यावर दिसेल ते. नंतर टाकतो तो दुवा.
मागे एका पत्रकाराला लोकानी बदडल्यावर पत्रकारितेवर
हल्ला म्हणून ठणाणा का केला जात होता हे मला समजले नाही.
टिप्पणी पोस्ट करा