अयोध्या निकालाचा 'एक बाजू जिंकली' किंवा 'दुसरी पराभूत' असा निष्कर्ष काढू नकाः चिदंबरम
अयोध्या निकालानंतर शांतता राखण्याचे अमिताभचे आवाहन!
राष्ट्रवादीचे आबांना निवेदन
अयोध्येचा निकाल टाळणारी याचिका रद्द
एकगठ्ठा (बल्क) एसएमएसवर तीन दिवस बंदी
अयोध्या निकाल काळात ठाण्यात 'एसएमएस' बंदी?
एवढे सगळे सुरक्षेचे खबरदारीचे प्रयत्न चालत असताना, लोकांच्या मनातील भावना माहित असताना, आणि खास करून माध्यमांना संयमाचे आवाहन करूनही महाराष्ट्र टाईम्स ने ’असे घडले अयोध्याकांड’ असे मटा विशेष काढण्याची काही गरज होती का?
खपली काढणे, किंवा निखार्याला फुंकर मारून पेटवणे असलाच प्रकार वाटतो तो. आणि त्याची प्रकाशनाची तारीख आजचीच आहे. २२ सप्टें.
माझ्या मते तरी मटा ने हे विशेष लेख काढून टाकावेत.
(मटा. च्या त्या लेखावर प्रतिक्रिया टाकतच आहे. पण छापली जाईल का शंका आहे.)
सप्टेंबर २३, २०१०
सप्टेंबर २३, २०१० १:०१ AM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
Related Posts:
टीका आणि वैताग? असे जाणवत आहे की गेले काही महिने अनुदिनीवर आणि खासकरून बझ वर जे काही लिहिले/मत प्रदर्शन केले होते त्यात (समिक्षा म्हणण्यापेक्षा) टीका आणि वैतागच जास्त दिसत होता. अर्थात सर्व नाही. काही अपवाद वगळता (छ्या.. मी Develope… Read More
[वैताग] गाड्याच गाड्या चोहीकडे.. गेला रस्ता कोणीकडे (ह्याच विषयावर मी आधी ही येथे लिहिले होते. पण तो बसमध्ये/इतर गाड्यांमध्ये बसून घेतलेला अनुभव होता. आजचे लेखन आहे स्वत: गाडी चालवताना घेतलेल्या अनुभवांवरून) शुक्रवारी रात्री माझ्या दुचाकीवरून कार्यालयातून घरी येत… Read More
गेला रस्ता कुणीकडे? वाहने वाढलीत, गर्दी वाढली, रस्ते भरून गेले. पुढे जायची सर्वांनाच घाई. पण म्हणून स्वत: वाहन चालवताना रूग्णवाहिकेला तरी रस्ता द्यावा असेही वाटू नये लोकांना? (आता सविस्तर लिहिणार होतो. पण उद्या लिहितो) … Read More
सर्दी, खोकला आणि दारू गेले २ दिवस सर्दी खोकला होता. साधारणतः मला सर्दी होत नाही. कितीही थंड पिऊ दे, किंवा थंड वातावरण असू दे. तरी सर्दीचा त्रास होत नाही. खोकला होतो अधेमध्ये. खोकल्यावर घरगुती तात्पुरता उपाय म्हणजे गूळ खाणे (जे मी सहसा झो… Read More
फलक दिखला जा.... दिलेल्या पत्त्यावर नीट पोहोचणे म्हणजे एक कसरतच आहे. तरी अजूनही मोठ्या शहरांतच जाणे झाले आहे. मी इथे आधी सांगितल्याप्रमाणे मला पत्ता लवकर मिळत नसेल :) पण महामार्गावर कुठे वळून कुठे जाता येते याबाबत तरी नीट फलक लावावेत की ज… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 प्रतिक्रिया:
सगळे आपल्या पोळ्या भाजायचा प्रयत्न करतात हो.दुसरे काही नाही... :(
barobar aahe....
अरे ती लिक तरी दे...
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आनंद, मी मुद्दामच तो दुवा काढून टाकला. माझ्याकडून त्याची प्रसिद्धी नको म्हणून.
पण पाहिजेच असेल तर पहिल्या बातमीच्या दुव्यावर दिसेल ते. नंतर टाकतो तो दुवा.
मागे एका पत्रकाराला लोकानी बदडल्यावर पत्रकारितेवर
हल्ला म्हणून ठणाणा का केला जात होता हे मला समजले नाही.
टिप्पणी पोस्ट करा