अयोध्या निकालाचा 'एक बाजू जिंकली' किंवा 'दुसरी पराभूत' असा निष्कर्ष काढू नकाः चिदंबरम
अयोध्या निकालानंतर शांतता राखण्याचे अमिताभचे आवाहन!
राष्ट्रवादीचे आबांना निवेदन
अयोध्येचा निकाल टाळणारी याचिका रद्द
एकगठ्ठा (बल्क) एसएमएसवर तीन दिवस बंदी
अयोध्या निकाल काळात ठाण्यात 'एसएमएस' बंदी?
एवढे सगळे सुरक्षेचे खबरदारीचे प्रयत्न चालत असताना, लोकांच्या मनातील भावना माहित असताना, आणि खास करून माध्यमांना संयमाचे आवाहन करूनही महाराष्ट्र टाईम्स ने ’असे घडले अयोध्याकांड’ असे मटा विशेष काढण्याची काही गरज होती का?
खपली काढणे, किंवा निखार्याला फुंकर मारून पेटवणे असलाच प्रकार वाटतो तो. आणि त्याची प्रकाशनाची तारीख आजचीच आहे. २२ सप्टें.
माझ्या मते तरी मटा ने हे विशेष लेख काढून टाकावेत.
(मटा. च्या त्या लेखावर प्रतिक्रिया टाकतच आहे. पण छापली जाईल का शंका आहे.)
सप्टेंबर २३, २०१०
सप्टेंबर २३, २०१० १:०१ AM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
Related Posts:
प्रजासत्ताक (?) दिनआज प्रजासत्ताक दिन. आज त्याचा आनंद आपण साजरा करणार. पण काल एका दिवसभरातील ह्या बातम्या वाचल्या ऐकल्या तर वाटते काय चालले आहे देशात. खरंच प्रजेची सत्ता आहे का आपल्या देशात? तसे म्हणायला प्रजेचीच सत्ता आहे पण ती सामान्य प्रज… Read More
शब्दगाऽऽरवा २०१०जालरंग प्रकाशनाच्या शब्दगाऽऽरवा, हास्यगाऽऽरवा,ऋतू हिरवा, जालवाणी, दीपज्योती ह्या अंकांनंतर ’शब्दगाऽऽरवा २०१०’ ह्या हिवाळी अंकाचे प्रकाशन २० डिसें २०१० ला झाले. ह्याचा दुवा http://hivaliank2010.blogspot.com… Read More
थंडीऽऽऽऽऽ!गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडली आहे. आता मुंबई-ठाण्यात २० च्या खाली तापमान म्हणजे ती कडाक्याचीच थंडी असते. :) पुन्हा कपाटातील स्वेटर/जॅकेट बाहेर आलेत. ह्या थंड हवेत सकाळी लवकर उठायचा कंटाळा तर येतोच, पण नंतर दुचाकी हाकत… Read More
जुन्या गाण्यांचा आनंदसंध्याकाळी 'मैने प्यार किया' चित्रपटातील अंताक्षरी पाहता पाहता ’रूक जा ओ जानेवाली’ गाण्याबद्दल एक आठवले. हे गाणे राज कपूर दारूच्या बाटलीकरीता गातो की नूतनकरीता? ते पाहण्याकरता युट्युब वर गाणे शोधले आणि लावले. दिसले ते तर दा… Read More
स्वैर विचार: १ कलाकार, २ चित्रपट, १ नावCBFC कडून दिलेल्या जाणार्या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरू… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 प्रतिक्रिया:
सगळे आपल्या पोळ्या भाजायचा प्रयत्न करतात हो.दुसरे काही नाही... :(
barobar aahe....
अरे ती लिक तरी दे...
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आनंद, मी मुद्दामच तो दुवा काढून टाकला. माझ्याकडून त्याची प्रसिद्धी नको म्हणून.
पण पाहिजेच असेल तर पहिल्या बातमीच्या दुव्यावर दिसेल ते. नंतर टाकतो तो दुवा.
मागे एका पत्रकाराला लोकानी बदडल्यावर पत्रकारितेवर
हल्ला म्हणून ठणाणा का केला जात होता हे मला समजले नाही.
टिप्पणी पोस्ट करा