वाहने वाढलीत, गर्दी वाढली, रस्ते भरून गेले. पुढे जायची सर्वांनाच घाई.
पण म्हणून स्वत: वाहन चालवताना रूग्णवाहिकेला तरी रस्ता द्यावा असेही वाटू नये लोकांना?
(आता सविस्तर लिहिणार होतो. पण उद्या लिहितो)
पण म्हणून स्वत: वाहन चालवताना रूग्णवाहिकेला तरी रस्ता द्यावा असेही वाटू नये लोकांना?
(आता सविस्तर लिहिणार होतो. पण उद्या लिहितो)
2 प्रतिक्रिया:
इथे असं केलं तर जबर शिक्षा होऊ शकते. रुग्णवाहिका, अग्निशमन आणि पोलीसकार यांना वाट देणं बंधनकारक आहे इथे. अर्थात भारतातही आहे म्हणा. पण ते पाळलं जात नाही हेच दुःख !
होय हेरंब, दु:ख तेच अहे.
आजही जमले नाही. अर्धवट लिहून ठेवले आहे ह्याबद्दल. लवकरच पूर्ण करतो.
टिप्पणी पोस्ट करा