गेल्या आठवड्यात मी पाहिलेल्या 'संभवामि युगे युगे' नाटकाबद्दल लिहिणार होतो. मस्तपैकी लिहायला सुरुवातही केली होती. जवळपास ७० /७५ टक्के लिहून ठेवले होते. पण कार्यालयातील कामात वेळ लागल्याने घरी येण्यास उशीर होत गेला आणि नंतर सुट्टीत फक्त आराम करावासा वाटला. तसेच काही लिहिणेही जमले नाही. आज संध्याकाळी पुढे लिहावयास सुरुवात केली. पण संगणकात थोडी अडचण निर्माण झाली, त्यामुळे कित्येक दिवसांपासून लांबविलेले संगणकाचे काम करण्यास घेतलं तर त्याने माझा जुना विदा(डेटा) उडवून टाकला. आणि आता सध्यातरी मला ते पुन्हा लिहायची एवढी इच्छा वाटत नाही :(
चालढकल करत २ आठवडे अनुदिनीवर काहीच लिहिले गेले नाही. असो, पुन्हा नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न करेन.
जानेवारी ०९, २०१०
जानेवारी ०९, २०१० ९:१४ PM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
Related Posts:
रेल्वे अर्थसंकल्प रेल्वे अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधी लोकांच्या अपेक्षा होत्या की रेल्वेभाडे कमी व्हावे, नवीन गाड्या सुरू व्हाव्यात, बुलेट ट्रेन बद्दल काही निर्णय घेतला जाईल वगैरे वगैरे. मला ह्यातील गोष्टी सध्या नको होत्या. कारण भाडे वा… Read More
[असेच काहीतरी] छोटे वाहन, मोठे वाहन दररोज दुचाकीने ऑफिसला जाताना एक गोष्ट जाणवली. लहान (दुचाकी) गाड्या छोट्याशा जागेतून निघून पुढे जाऊ शकतात. ते लोक फुटपाथवरून जातात हा भाग सध्या सोडून द्या. पण कार, ट्रक, बस अशा मोठ्या गाड्या जेव्हा आपली गाडी जाऊ शकत … Read More
एक ढासळलेली अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था म्हटले की समोर येते शेअर बाजार, सेन्सेक्स,विदेशी गुंतवणूक, चलनाचे दर, कर्ज, भाववाढ वगैरे वगैरे. पण ह्यात मी ह्याबद्दल काही लिहिणार नाही. इथे आहेत ते फक्त मी एक कॉलेज विद्यार्थी म्हणून माझे अनुभव. आता त्यात पैसे… Read More
वाहतूक सप्ताह नेहमीप्रमाणे काल ऑफिसला दुचाकीने जात होतो. मुलुंड टोलनाक्यावर सर्वात डाव्या बाजूने दुचाकी आणि रिक्षांना जाण्याकरीता जो मार्ग दिलेला आहे, दररोज तिथे भरपूर गर्दी असते. सर्वच चालकांना आपली गाडी पुढे दामटायची अ… Read More
[गुंतवणूक आणि करप्रणाली] गृहकर्ज, निवृत्ती वेतन योजना गृहकर्ज:गृहकर्ज घेतले असल्यास त्याची मूळ रक्कम आणि व्याज ह्यांच्या परतफेडीवर करसवलत मिळते.मूळ रक्कमेची परतफेड कलम 80C नुसार करसवलतीस पात्र आहेत. ह्याची मर्यादा रू. १,००,०००/- आहे.स्टँप ड्यूटी आणि नोंदणीच्या खर्चावरही… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 प्रतिक्रिया:
लवकर येऊ देत. आम्ही वाट बघतोय.. आधी चुकून बायकोच्या आय डी वरून कमेंट गेले दोन वेळा. म्हणून डिलीट केले. क्षमस्व... : हेरंब
Mi pan hya natakabaddal bharpur (CHANGALE)aikale. Gadakarila lagale hote tevha pahanar pan hote. Vel zala nahi.
@हेरंब: पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करेन. पण त्या उत्साहात जेवढे लिहिले गेले तेवढे पुन्हा येण्याची शक्यता कमी वाटते :(
@मृदुला: गडकरी मध्ये हे नाटक असण्याची शक्यता मला वाटत नाही. कारण हे नाटक सहा मजली रंगमंच, घोडे, हत्ती वगैरे वापरून केले आहे. आता जेव्हा होते ते कळवा ब्रिजजवळ मैदानात होते.
टिप्पणी पोस्ट करा