गेल्या आठवड्यात मी पाहिलेल्या 'संभवामि युगे युगे' नाटकाबद्दल लिहिणार होतो. मस्तपैकी लिहायला सुरुवातही केली होती. जवळपास ७० /७५ टक्के लिहून ठेवले होते. पण कार्यालयातील कामात वेळ लागल्याने घरी येण्यास उशीर होत गेला आणि नंतर सुट्टीत फक्त आराम करावासा वाटला. तसेच काही लिहिणेही जमले नाही. आज संध्याकाळी पुढे लिहावयास सुरुवात केली. पण संगणकात थोडी अडचण निर्माण झाली, त्यामुळे कित्येक दिवसांपासून लांबविलेले संगणकाचे काम करण्यास घेतलं तर त्याने माझा जुना विदा(डेटा) उडवून टाकला. आणि आता सध्यातरी मला ते पुन्हा लिहायची एवढी इच्छा वाटत नाही :(
चालढकल करत २ आठवडे अनुदिनीवर काहीच लिहिले गेले नाही. असो, पुन्हा नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न करेन.
जानेवारी ०९, २०१०
जानेवारी ०९, २०१० ९:१४ PM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
Related Posts:
पत्रके "अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना", एक लहान मुलगा मला म्हणत होता. दुपारी बेल वाजल्यावर मी दरवाजा उघडला. समोर दोन ८/१० वर्षांची मुले एका पिशवीतून काही कागद काढत होते. त्यातील एक मुलगा मला म्हणाला "अंकल,इसकॊ पढने के बाद ही फ… Read More
दिवाळी आणि फटाके... शेवटी दिवाळी संपली... नाही. दिवाळीशी माझा काही राग नाही. एक छान सण आहे. पण आजकाल कंटाळा येतो तो मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा. नुसते आपलं ढूम.. ढाम चालू असते. कानाचे बारा वाजतात. आणि ते ही रात्री ११/१२ पर्यंत. तरी वाटते ह्याव… Read More
आमचा एक विषाणू दिवस २५ एप्रिल १९९९.संध्याकाळी ६/७ च्या दरम्यान मी माझ्या संगणकावर DOS मध्ये विषाणूविरोधी संरक्षणाची संहिता चालवत होतो. का माहित नाही पण माझ्या संगणकावर विंडोजवर ते चालत नव्हते. त्यात त्याला C ड्राईव्ह मध्ये काही विषाणू मिळाले.… Read More
बाजाराचा समतोल काही वर्षांपुर्वी माझ्या बहिणीने मला एका इंग्रजी चित्रपटाची कथा सांगितली होती.एका शहरात मंदीचे वातावरण असते. लोक जास्त काही खरेदी करीत नसतात. काय चाललंय कोणाला काही कळत नसते. एक दिवस एक माणुस कार विक्रेत्याकडे जातो आणि म्… Read More
Genuine Leather? आज खूप दिवसांनी नवीन पट्टयावर Italian Leather असे कोरलेले वाचले आणि काहीसे जुने आठवले. २००१ मध्ये मी आणि माझा मित्र मस्जिद येथे गेलो होतो, नोकरीच्या निमित्ताने. माझ्या मित्राला नवीन पट्टा विकत घ्यायचा होता. दुकानदाराने व… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 प्रतिक्रिया:
लवकर येऊ देत. आम्ही वाट बघतोय.. आधी चुकून बायकोच्या आय डी वरून कमेंट गेले दोन वेळा. म्हणून डिलीट केले. क्षमस्व... : हेरंब
Mi pan hya natakabaddal bharpur (CHANGALE)aikale. Gadakarila lagale hote tevha pahanar pan hote. Vel zala nahi.
@हेरंब: पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करेन. पण त्या उत्साहात जेवढे लिहिले गेले तेवढे पुन्हा येण्याची शक्यता कमी वाटते :(
@मृदुला: गडकरी मध्ये हे नाटक असण्याची शक्यता मला वाटत नाही. कारण हे नाटक सहा मजली रंगमंच, घोडे, हत्ती वगैरे वापरून केले आहे. आता जेव्हा होते ते कळवा ब्रिजजवळ मैदानात होते.
टिप्पणी पोस्ट करा