सविस्तर चर्चा/लेख मनोगत येथे वाचता येईल. दि : १३ मे २००५
महाभारत, रामायण आणि इतर धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिल्याप्रमाणे आणि आपण पाहिलेल्या ठिकाणांवरुन मी हे म्हणू शकेन की देव-देवतांनी पृथ्वीवर आपला वास केला होता.
गीतेमध्ये लिहिल्याप्रमाणे श्रीकृष्ण परमपुरूष आहे. पूर्ण ब्रम्हांड त्याच्या अधिपत्याखाली आहे. आपल्या सूर्यमालिकेतील बहुतेक सर्व ग्रह हे देव आहेत. आणखीही बरेच काही.....
पण मग फक्त पृथ्वीवरच(आणि बहुधा भारतातच) सर्व काही का घडले? रामायण, महाभारत इत्यादी. काही खास कारणे?
जर पृथ्वीखेरीज इतर ठिकाणी काही घडले असेल तर त्याचे काही लिखाण कोठे मिळू शकेल काय?
तळटिप : ह्या चर्चेला "दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का?" ह्या दिशेने नेऊ नये. :-)
नोव्हेंबर ०५, २००७
नोव्हेंबर ०५, २००७ १२:०५ AM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
Related Posts:
दहीहंडी आणि पाण्याचा अपव्यय आज गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव. दहीहंडी फोडणार्या गोविंदांवर पाणी ओतण्याची प्रथा वर्षांपासून चालत आहे. पण गेले काही वर्षे तर पाण्याचे टँकर मागवून त्यातून ह्या लोकांवर पाणी टाकणे अशी नवीन प्रथा मोठ्या लोकांनी सुरू क… Read More
[गुंतवणूक आणि करप्रणाली] उत्पन्न आणि कर मोजणी सर्वात प्रथम आपण उत्पन्नाचे स्त्रोत आणि त्यावरील कर मोजणी पाहू. १. पगारातून मिळणारे उत्पन्न.२. घर मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न. ३. व्यवसाय वा उद्योगातून मिळणारे उत्पन्न ४. भांडवली नफा५. अन्य स्रोत… Read More
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी नवी मुंबईमध्ये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात आल्याची बातमी काल रात्री वाचली. चांगला उपक्रम. अर्थात त्यामागील कारणामुळे. राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी. पण आम्हाला एक प्रश्न पडतो आणि सुचवावेसे वाटते की अस… Read More
निधर्मी राज्य म्हणजे काय? आजकाल प्रत्येक ठिकाणी निधर्मी राज्य वगैरे शब्द भरपूर वेळा ऐकायला मिळते. खरं तर त्याचा अर्थ राजकारणी लोक आणि वृत्तमाध्यमं ह्यांनी जात-धर्म ह्यावर अवलंबून ठेवला आहे. मी सहज मोल्सवर्थच्या मराठी-इंग्रजी शब्दकोषात अर्थ&n… Read More
[गुंतवणूक आणि करप्रणाली] कर वजावटीचे प्रकार साधारणतः उत्पन्नावर मिळणारी करातील वजावट ही दोन प्रकारे असते. १. पगारात दिलेले विशिष्ट भत्ते : वेगवेगळ्या कंपनी आपल्या नियमांनुसार, सोयीनुसार कर्मचार्यांना काही प्रकारचे भत्ते देत असतात. त्यातील काही भत्त्यांवर प्राप्तीकर… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा