संकेतस्थळावर एखादी बातमी व त्यातील शब्दांवरून जाहिराती दाखवण्यात काही काही वेळा विरोधाभास असतो. (गूगल वर Misplaced ads शोधून पहावे. - स्वतःच्या जबाबदारीवर ;) )
पण एकाच संकेतस्थळावर बातम्यांतील शब्द विरोधाभासात असल्याचा हा नमुना :) (कसल्याही चुका काढायचा प्रयत्न नाही)
पहिल्या बातमीत संक्रांतीचा अर्थ संकट असा वापरला आहे. आणि खालीच तिसर्या चौकटीत संक्रात म्हणजे संकट नाही असे म्हणणारी बातमी.
खालील उदाहरणात विरोधाभास नाही आणि गंभीरता आहे. पण एकामागोमाग दोन विरुद्ध आशयाच्या बातम्या आहेत.पण एकाच संकेतस्थळावर बातम्यांतील शब्द विरोधाभासात असल्याचा हा नमुना :) (कसल्याही चुका काढायचा प्रयत्न नाही)
पहिल्या बातमीत संक्रांतीचा अर्थ संकट असा वापरला आहे. आणि खालीच तिसर्या चौकटीत संक्रात म्हणजे संकट नाही असे म्हणणारी बातमी.
5 प्रतिक्रिया:
छान निरीक्षण!! .. ते misplaced ads घरी जावून बघतो. (तुम्ही स्वतःच्या जवाबदारीवर असं लिहिलंय ना. उगाच ऑफिस मध्ये गडबड नको :) )
sahee nirikshan ahe !
Nice Observation.
Tasa tu second example mala office madhe dikhawala hota
Must appreciate your observation.
सर्वांना धन्यवाद :)
टिप्पणी पोस्ट करा