गेल्या रविवारी हरभर्याच्या झाडावर चढल्यानंतर आज झाडावरचा शेवटचा दिवस.
ब्लॉग माझाच्या पारितोषिक वितरणाचे चित्रीकरण गेल्या रविवारी झाले. आणि आत्ताच आलेल्या बातमीनुसार (फोन हो..) आज ३१जाने. २०१० ला रात्री ९:३० वाजता 'स्टार माझा' वर दाखवण्यात येणार आहे.
एपिसोड रेकॉर्ड करायचा प्रयत्न करेनच. झाल्यावर त्याचा दुवा ही देईन. पण थेट दूरदर्शनवर पहायला विसरू नक...
जानेवारी ३१, २०१०
जानेवारी २८, २०१०
जानेवारी २८, २०१० १:११ AM
देवदत्त
पारितोषिक, ब्लॉग माझा, वृत्तवाहिनी
6 प्रतिक्रिया

देव काका, घारे काका आणि अनिकेत समुद्र ह्यांनी 'ब्लॉग माझा'च्या पारितोषिक वितरणाबद्दल आधीच लिहिले आहे. त्यामुळे पुन्हा तेच तुम्हाला वाचावयास मिळेल हे खरे, पण माझ्या दृष्टीकोनातून. (जमेल तेवढी पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न केला आहे.)नोव्हें ०९ मध्ये 'ब्लॉग माझा'चा निकाल जाहीर झाला. त्यानंतर वेध होते पारितोषिक...
जानेवारी २३, २०१०
जानेवारी २३, २०१० ३:२९ PM
देवदत्त
भ्रमणध्वनी, वाहतूक, वैताग
0 प्रतिक्रिया

शुक्रवारी दुपारी कार्यालयात सहकाऱ्यांसोबत बोलत होतो. पहिले प्रकाशचित्र दाखवून मी म्हणालो,"मला ह्या लोकांचा हेवा वाटतो. एवढी गर्दीची वाहतूक असूनही हे लोक किती नियमबद्ध पद्धतीने गाड्या उभ्या करतात. नाहीतर, आपल्याकडे कशीही गाडी दामटली जाते." नंतर मग नेहमीचीच चर्चा. हे असे वागतात, ते तसे वागतात.संध्याकाळी...
जानेवारी १६, २०१०
जानेवारी १६, २०१० ३:४२ PM
देवदत्त
चित्रपट, हिंदी
0 प्रतिक्रिया
लाफ्टर चॅलेंज नंतर प्रसिद्ध झालेला विनोदी कलाकार सुनील पाल ह्याने दिग्दर्शित व निर्माण केलेला 'भावनाओं को समझो' नावाचा सिनेमा काल प्रदर्शित झाला. हा सिनेमा मी अजून पाहिलेला नाही. ह्या सिनेमाबद्दल मला माहितही नव्हते. पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ह्या सब टीव्ही वरील विनोदी मालिकेत सुनील पाल पाहुणा कलाकार म्हणून आल्यानंतर कळले. त्या मालिकेत खरं तर सिनेमाची जाहिरात करावी हाच उद्देश होता.असो, तर हे लिहिण्यामागचे कारण असे की आताच एका वृत्तवाहिनीवर...
जानेवारी १५, २०१०
जानेवारी १५, २०१० ८:२६ AM
देवदत्त
आंतरजाल
5 प्रतिक्रिया
संकेतस्थळावर एखादी बातमी व त्यातील शब्दांवरून जाहिराती दाखवण्यात काही काही वेळा विरोधाभास असतो. (गूगल वर Misplaced ads शोधून पहावे. - स्वतःच्या जबाबदारीवर ;) )पण एकाच संकेतस्थळावर बातम्यांतील शब्द विरोधाभासात असल्याचा हा नमुना :) (कसल्याही चुका काढायचा प्रयत्न नाही)पहिल्या बातमीत संक्रांतीचा अर्थ...
जानेवारी १०, २०१०
जानेवारी १०, २०१० २:१२ PM
देवदत्त
चित्रपट, हिंदी
5 प्रतिक्रिया
अपेक्षेप्रमाणे 'शिक्षणाच्या आयचा घो' सिनेमाच्या नावावर वाद उठला. मराठा महासंघाने त्या नावावर आक्षेप घेतला आहे. गेल्या आठवड्यात उठलेला "झेंडा" सिनेमाचा वाद आणि आता हा. जमेल ते पक्ष , संघटना आता समोर येऊन आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करत आहेत. ( मराठा महासंघाची पत्रकार परिषद सध्या चालू आहे त्यात तर त्यांचेच वाक्य आहे की सिनेमा प्रदर्शित झाला तर आम्ही आमची ताकद दाखवू.)
साध्या विचारांत तरी मला हे कळत नाही की नेमका सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच हे वाद...
जानेवारी ०९, २०१०
जानेवारी ०९, २०१० ९:१४ PM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
गेल्या आठवड्यात मी पाहिलेल्या 'संभवामि युगे युगे' नाटकाबद्दल लिहिणार होतो. मस्तपैकी लिहायला सुरुवातही केली होती. जवळपास ७० /७५ टक्के लिहून ठेवले होते. पण कार्यालयातील कामात वेळ लागल्याने घरी येण्यास उशीर होत गेला आणि नंतर सुट्टीत फक्त आराम करावासा वाटला. तसेच काही लिहिणेही जमले नाही. आज संध्याकाळी पुढे लिहावयास सुरुवात केली. पण संगणकात थोडी अडचण निर्माण झाली, त्यामुळे कित्येक दिवसांपासून लांबविलेले संगणकाचे काम करण्यास घेतलं तर त्याने माझा जुना...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)