
गेल्या आठवड्यात नागपूरला जाण्याचा योग आला. साधारण ६ १/२ वर्षांनंतर फेरी होत होती, मे २००४ नंतर. स्वत:च्या कामाकरीता मामेभावासोबत त्याच्या दुचाकीवरच तिकडे भटकंती(ढोबळ मानाने) करता आली. त्याबद्दल थोडेसे.
मी तिकडे पोहोचलो बुधवारी रात्री. ठाणे- मुंबईत तापमान २० च्या खाली जाऊन थंडी वाढली तेव्हा...