
असे म्हणतात की जाहिरातीवाचून उत्पादन विकणे म्हणजे एखाद्या
मुलीला अंधारात डोळे मारणे.
अर्थातच ह्याच तत्वावर अर्ध्याहून अधिक जग चालत
असेल, मुलीला डोळे मारणे ह्या नाही...तर जाहिरातबाजीच्या.
लहानपणापासूनच दूरदर्शन,
आकाशवाणीवर (दोन्ही ढोबळ मानाने तंत्रज्ञान आणि संच म्हणा, त्यावर वेगवेगळ्या...