एप्रिल २६, २०१३मांस, मछली अण्डा छोडो, शाकाहार से नाता जोडो - जय गुरूदेव
दररोज बसमधून जाताना पूर्व दृतगती महामार्गावरून अंधेरी-पवईकडे वळल्यावर भिंती रंगवलेल्या दिसतात अशाप्रकारच्या मजकुरांनी. जवळपास सगळ्याच भिंतीवर हा मजकूर आहे.

कोण हे गुरूदेव? नवीन बाबा आलेत का? :) आजकाल हे साधू, बाबा लोक ज्याप्रकारे टिपण्ण्या करत आहेत त्यात अजून कोणी हात धुऊन घेणारे?

आम्हाला 'गुरूदेव' नावाचा चित्रपटच माहित आहे.
Reactions:

2 प्रतिक्रिया:

अनामित म्हणाले...

हे बाबा तुलसीदास उत्तर प्रदेशातील संत असून त्यांचे तेथे अनुयायी आहेत.

देवदत्त म्हणाले...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
मी आधी शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता. कालच आंतरजालावर शोधताना माहिती मिळाली.
http://en.wikipedia.org/wiki/Jai_Gurudev
http://jaigurudevworld.org/jaigurudevworld/Default.aspx

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter