एप्रिल १२, २०१३

पुन्हा आपले तेच. नुसती चालढकल. गेल्या ऑगस्टनंतर एकही टंकन नाही. तसे तर गेल्या वर्षभरात फक्त ६ च वेळा लिखाण झाले. अर्थात कार्यालयीन कामामुळे वेळ मिळाला नाही म्हणून अनुदिनीने एक झोप काढली.


आता थोडा वेळ मिळतो आहे तर पुन्हा गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करतो. सध्या तरी मनात ३/४ विषय चाललेत. ते म्हणजे:
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट सेवा केंद्राचा अनुभव
  • सोने 
  • एक लेखमाला आपल्या आर्थिक गुंतवणूक आणि त्यांच्या करप्रणालीची.
  • आणि हो…. अनुदिनीचा अवतार/चेहरा बदलणे :)
 ह्यावर लवकरात लवकर लिहिण्यास सुरूवात करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.

Related Posts:

  • दूरदर्शन वाहिन्यांच्या कार्यक्रमांवरील निर्बंध'बिग बॉस ४' आणि 'राखी का इंसाफ' ह्या कार्यक्रमांवर अखेर निर्बंध घालण्यात आलेत. ते कार्यक्रम रात्री ११ ते ५ ह्या वेळेत दाखविणे तसेच वृत्तवाहिन्यांना ह्या कार्यक्रमांची दृष्ये न दाखवण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. उशीरा केल… Read More
  • फूलटू कॉमेडी'गोलमाल', 'चष्मेबद्दूर', 'चुपके चुपके': मजेदार, विनोदी चित्रपट. भरपूर वेळा पाहिलेले. त्यांचा व्हिसीडी संच घेतला होता. आता नाही आहे.   मग दुकानात 'गोलमाल', 'चष्मे बद्दूर', 'चुपके चुपके' ह्यासोबतच 'खट्टा-मिठा' हा चित्रप… Read More
  • आंतरजालीय दिवाळी अंकांची रेलचेलएवढी वर्षे  (छापिल) दिवाळी अंक वाचायची सवय असलेल्या मराठीजनांना गेल्या २/३ वर्षांपासून आंतरजालावरही दिवाळी अंक उदयास येत असलेले पाहिले असतील. ह्यावर्षी तर त्यांची रेलचेलच दिसत आहे. कागदी पुस्तकांतील दिवाळी अंकां… Read More
  • त्रिमिती: चित्रपट ते भ्रमणध्वनीत्रिमिती चित्रपटांशी माझी ओळख झाली १९८५ मध्ये, ’छोटा चेतन’ द्वारे.  आईस्क्रिम घेण्याकरीता हात पुढे करणे, इतर काही प्रसंगात दचकणे वगैरे अनुभव तेव्हाच मिळाले. त्यानंतर पाहिला ’शिवा का इन्साफ’. ’सामरी’ सिनेमा भुताचा असल्… Read More
  • स्वैर विचार: १ कलाकार, २ चित्रपट, १ नावCBFC कडून दिलेल्या जाणार्‍या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरू… Read More

0 प्रतिक्रिया:

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

134,835

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter