
आज खूप दिवसांनी नवीन पट्टयावर Italian Leather असे कोरलेले वाचले आणि काहीसे जुने
आठवले. २००१ मध्ये मी आणि माझा मित्र मस्जिद येथे गेलो होतो, नोकरीच्या निमित्ताने.
माझ्या मित्राला नवीन पट्टा विकत घ्यायचा होता. दुकानदाराने वेगवेगळ्या प्रकारचे
पट्टे दाखवायला सुरूवात केली. बहुतेक सर्वांवर 'Genuine Leather'...