बुधवार 31 ऑगस्ट 2011

[असेच काहीतरी] खास किंमत?

रिलायंस मार्ट मध्ये पाहिलेली खास किंमत.

६० रु च्या पेनची त्यांची किंमत ७० रु.


१२५ रु च्या पेनाची त्यांची किंमत १५०रु.


ईद-गणपतीनिमित्त मोठ्ठा सेल? :)

ह्याबाबत त्यांना विचारणार होतो.. पण त्यानंतर फिरता फिरता विसरून गेलो. 

7 टिप्पणी(ण्या):

  • Pankaj B says:
    गुरुवार 1 सप्टेंबर 2011 12-21-00 am IST

    बाप रे! हे काय? चोराच्या उलट्या बोंबा.
    मला वाटत काही दिवसानंतर रिलायंस कडे बघितल्यावर सुद्धा, पैसे पडतील. डोळ्याचा रेटीना स्कॅन होवून आपोआप त्याच्या अकौंट वरून पैसे डेबिट होतील.
    व्यावसायिक लुटारू!

  • हेरंब says:
    गुरुवार 1 सप्टेंबर 2011 12-37-00 am IST

    हाहाहा. भारी निरीक्षण देगा..

  • मुक्त कलंदर says:
    गुरुवार 1 सप्टेंबर 2011 4-48-00 am IST

    रिलायंस एकटीच नाही तर बिग बझार आणि इतर मॉल मध्ये पण हाच प्रकार सरार्स चालू असतो..

  • तृप्ती says:
    गुरुवार 1 सप्टेंबर 2011 5-59-00 am IST

    dangeret kee he lok

  • Abhishek says:
    शुक्रवार 2 सप्टेंबर 2011 12-19-00 pm IST

    अरे देगा चांगला चान्स सोडलात ...
    'अजब रिलायंस कि गजब रिलायबिलिटी'!

  • देवदत्त says:
    सोमवार 5 सप्टेंबर 2011 11-26-00 pm IST

    Pankaj B, हेरंब, मुक्त कलंदर, तृप्ती, Abhishek प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
    वास्तविक त्यांनी MRP पेक्षा जास्त पैसे लावलेत हाच कळीचा मुद्दा आहे.

  • Rajkiran Patil says:
    शुक्रवार 14 ऑक्टोबर 2011 11-11-00 am IST

    MRP पेक्षा जास्त पैसे लावलेत, va mall madhe janyagodar dusrikade Price bagun gyavi lagel