अण्णा हजारे, अरविंद केजरिवाल पोलिसांच्या ताब्यात
अण्णांना दिल्ली पोलिसांकडून अटक
http://www.esakal.com/esakal/20110816/5432610138584984183.htm
महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करण्याचा दिखावा करणारे हे लोक स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच गांधींच्या उपोषण ह्या हत्याराच्या विरोधातच बोलतात आणि दुसर्याच दिवशी हा प्रकार....
अण्णांना दिल्ली पोलिसांकडून अटक
http://www.esakal.com/esakal/20110816/5432610138584984183.htm
दडपशाहीचे राजकारण करणार्या हुकुमशहा काँग्रेस सरकारचा निषेध...
महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करण्याचा दिखावा करणारे हे लोक स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच गांधींच्या उपोषण ह्या हत्याराच्या विरोधातच बोलतात आणि दुसर्याच दिवशी हा प्रकार....
इतर वेळी काहीही कारणांनी अपमान वाटणार्यांना हा गांधींचा अपमान वाटत नाही का?

This post doesn't have an article...
This post doesn't have an article...
This post doesn't have an article...

हो ना खरच. आणखी एका मोठ्ठ्या गुप्त गोष्टीची मला माहिती झाली. यु ट्यूब वरच्या या विडीओ कडे एकदा बघा म्हजे कळेल काय ते.
http://www.youtube.com/watch?v=n6HlUcr_YDA