नोव्हेंबर ०६, २०१०

एवढी वर्षे  (छापिल) दिवाळी अंक वाचायची सवय असलेल्या मराठीजनांना गेल्या २/३ वर्षांपासून आंतरजालावरही दिवाळी अंक उदयास येत असलेले पाहिले असतील. ह्यावर्षी तर त्यांची रेलचेलच दिसत आहे.

कागदी पुस्तकांतील दिवाळी अंकांची किंमत वाढतच चालली असूनही त्यांची मागणी आणि खप तसाच टिकून आहे असे मला वाटते. त्याच जोडीला आता हे आंतरजालीय (इ) दिवाळी अंक ही आहेत.

बहुतेकांना ह्या अंकाची माहिती आणि संकेतस्थळ पत्ता माहित असेलच. तरीही ज्यांना माहित नसेल त्यांच्याकरीता ती यादी येथे देत आहे.
मी तरी अजून सर्व पाहिली नाही आहेत. काही चाळली आहेत. आता वाचावयास सुरूवात करेन. जमल्यास त्यांबाबतचे मतही लिहेन :)

जाता जाता: ह्यासोबतच मी वाचण्यास घेतलेल्या छापील दिवाळी अंकांचीही यादी लिहून देतो.
  • लोकप्रभा
  • आवाज
  • मौज
  • मस्त भटकंती
  • धनंजय
  • अक्षर
तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकाबद्दलही मत कळवावे.

5 प्रतिक्रिया:

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

कधी व्हायचे हे वाचून ? :(

देवदत्त म्हणाले...

सहमत आहे बिरूटे सर.
डिसेंबर शेवटापर्यंत वेळ लागेल बहुधा हे सर्व वाचायला :)

Suhas Diwakar Zele म्हणाले...

अरे वा सगळे अंकाची माहिती दिलीस..हे छान केलेस. आता पुस्तक विश्व वाचतोय..बघुया हा संपला की बाकी ई-अंक फराळ आहेच :)

Shreya's Shop म्हणाले...

http://majhimarathi.wordpress.com/2010/11/01/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95/

देवदत्त म्हणाले...

धन्यवाद सुहास आणि श्रेयाताई.
श्रेयाताईच्या ब्लॊगवरील सूची मी नंतर पाहिली. आणि त्याचा दुवा मी येथे देणारच होतो. माझे ते कामही झाले आता :)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter