नगीना, निगाहें
स्टाईल, एक्स्क्युज मी
कोई मिल गया, क्रिश
धूम, धूम २
वास्तव, हथियार
सरकार,सरकार राज
फू़ंक, फूंक २
सर्व सिक्वेल... म्हणजे दुसर्या भागात कथा पुढे नेलेली.
'आंखे' चा दुसरा भाग येणार असे ऐकले होते. पण अजून काही बातमी आली नाही.
इंग्रजी चित्रपट भरपूर निघालेत. त्यांची नावे नकोत.
तसेच तेच कलाकार आणि तीच नावे घेऊन चित्रपट आलेत.
जसे 'मुन्नाभाई एम बी बी एस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई'.
'गोलमाल', 'गोलमाल रिटर्न्स'
दोन भागांत कथा वेगळ्या, पण...
ऑक्टोबर २३, २०१०
ऑक्टोबर १२, २०१०
ऑक्टोबर १२, २०१० ११:११ PM
देवदत्त
कॉमनवेल्थ गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धां
0 प्रतिक्रिया

कॉमनवेल्थ गेम्स अर्थात राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीयांची पदकांची लूट.
अरे वा.... सुरूवातीला इतर खेळाडूंची रहायची सोय नीट केली नाही. मग इतरही काही गोष्टींनी त्यांचे खेळापासून मन दूर ठेवले. भारतीयांना तर अशा वातावरणात रहायची सवयच आहे. मग त्यांनी नेहमीच्याच वातावरणात इतरांपेक्षा चांगला खेळ केला, ...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)