धक्का बसला ना?
गेले काही महिने मटावरील बातम्यांव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल चर्चा होत होत्या. नायिकांचे हॉट फोटो, मसालेदार बातम्या वगैरेंची रेलचेल असते अशा प्रकारे काही काही. आणि ते आहेच. मटाच्या पानावर गेले की रंगीबेरंगी चित्रे दिसतात, आणि भरपूर काही :)
पण आज आणखी काहीतरी जास्त दिसले (अमेरिकेतून...
सप्टेंबर २९, २०१०
सप्टेंबर २८, २०१०
सप्टेंबर २८, २०१० १:१४ PM
देवदत्त
चित्रपट, दिलवाले दुल्हनिया..
4 प्रतिक्रिया
गेले २ दिवस 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ची गाणी ऐकली. पुन्हा एकदम ताजेतवाने वाटायला लागले. पूर्ण ७ गाणी त्याच प्रकारे ज्या प्रकारे कॅसेट मध्ये आहेत. एकामागोमाग एक. त्याच क्रमात :)
आणि मग सिनेमाही डोळ्यांसमोर आला.
नाही. मी ह्या सिनेमाचे किंवा गाण्यांचे परीक्षण लिहिणार नाही आहे. १५ वर्षांनंतर त्या सिनेमाचे परीक्षण लिहिण्यात काय मजा नाही. मजा आहे ती हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहण्यात. इथे लिहिणार ते फक्त मनातील विचार.
हा सिनेमा मला...
सप्टेंबर २३, २०१०
सप्टेंबर २३, २०१० १:०१ AM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
अयोध्या निकालाचा 'एक बाजू जिंकली' किंवा 'दुसरी पराभूत' असा निष्कर्ष काढू नकाः चिदंबरम
अयोध्या निकालानंतर शांतता राखण्याचे अमिताभचे आवाहन!
राष्ट्रवादीचे आबांना निवेदन
अयोध्येचा निकाल टाळणारी याचिका रद्द
एकगठ्ठा (बल्क) एसएमएसवर तीन दिवस बंदी
अयोध्या निकाल काळात ठाण्यात 'एसएमएस' बंदी?
एवढे सगळे सुरक्षेचे खबरदारीचे प्रयत्न चालत असताना, लोकांच्या मनातील भावना माहित असताना, आणि खास करून माध्यमांना संयमाचे आवाहन करूनही महाराष्ट्र टाईम्स ने ’असे...
सप्टेंबर १९, २०१०
सप्टेंबर १९, २०१० ९:१९ AM
देवदत्त
अनुभव, कुलुप, फ्लॅट टायर
5 प्रतिक्रिया

ह्याआधीचे प्रसंग येथे वाचा.
काल रात्री दरवाजा बंद करून झोपलो. सकाळी उशीरापर्यंत झोपायचे होते. पण दरवाजाचे कुलूप ठीक करायला येतील म्हणून ८:३० ला उठलो. ९:४५ पर्यंत वाट पाहिली. परंतु काही हालचाल नाही. तो पर्यंत बजेटला (कार वाले)फोन करून परिस्थिती सांगितली. त्यांनी सांगितले, "काही हरकत नाही....
सप्टेंबर १८, २०१०
सप्टेंबर १८, २०१० १:४८ PM
देवदत्त
अनुभव, फ्लॅट टायर
9 प्रतिक्रिया
"FLAT TIRE?"
गाडीतून (इकडील ट्रक) उतरल्या उतरल्या तो मोठ्या आवाजात म्हणाला. निलेश म्हणाला, ’हो’. मी म्हणालो," आम्हाला ते ठीक करणे जमले नाही." मग त्याने कागदपत्रे काढली व माझे नाव पत्ता लिहिण्यास सुरूवात केली.
हा प्रसंग आज रात्रीचा. संध्याकाळी निलेश आणि सुंदर सोबत अक्षयच्या घरी गणेशोत्सवानिमित्त गेलो होतो. तिकडे घरासमोर रस्त्याच्या बाजूला माझी गाडी लावली व त्यांच्या घरी गेलो. तिकडे गेल्यावेळेप्रमाणेच आरती,...
सप्टेंबर १३, २०१०
सप्टेंबर १३, २०१० ६:५० AM
देवदत्त
आठवणी, गणेशोत्सव
0 प्रतिक्रिया
टुसॉन येथे निलेशच्या ओळखीतील लोकांकडे गणपती पूजेला येण्याचे आमंत्रण मिळाले. म्हटले जाऊन येऊया. गणेशपूजा तर मी करत नाही. पण येथे कसे असते ते पाहणे आणि लोकांशी ओळख करण्यासाठी काल संध्याकाळी निलेश आणि त्याच्या मित्रासोबत गेलो श्री. संकेत यांच्याकडे. तिथे पाहिले तर गणपतीच्या भोवती सजावट करण्याचे काम सुरू होते. गणपतीची मूर्ती दिसली नाही. तसे मनात आलेच होते की येथे गणपतीच्या मूर्ती आपल्याप्रमाणे बनवून मिळण्याची किंवा आणण्याची शक्यता...
सप्टेंबर १०, २०१०
सप्टेंबर १०, २०१० १२:४६ PM
देवदत्त
3 प्रतिक्रिया
गेल्या महिन्यात मी घरच्या घरी झटपट तंदूरी चिकन बनविले ते बझ वर लिहिले तर बहुतेकांच्या शिव्या खाल्ल्या कारण नेमकी त्या दिवशी भारतात आषाढी एकादशी होती. मग नंतर काही दिवसांनी चिकन बिर्याणी (बिर्याणी म्हणण्यापेक्षा कोंबडी घातलेला मसाले भात ;) ) बनविण्याचा प्रयत्न केला. पण श्रावण...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)