आत्ताच दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनीवर पाहिले की भारत - पाकिस्तानमधील हॉकी सामना दाखवत आहेत आणि दूरदर्शनच्या क्रीडा वाहिनीवर इतर काही कार्यक्रम.
माझ्याकरीता तरी नवलाची गोष्ट, कारण गेल्या काही वर्षात तरी मी असे काही घडलेले पाहिले नाही (चू. भू. द्या. घ्या)
२६ मार्च २००६ ला माझ्या जुन्या एका ब्लॉगवरही हेच नोंदविले होते, की हॉकीपेक्षा क्रिकेटला जास्त महत्व दिले जाते. (हा व्लॉग याहू ३६० वर होता. पण याहू ने ती सुविधा बंद केली तेव्हा ते सर्व ब्लॉग इतरत्र टाकावे लागले)
बहुधा आज क्रिकेट सामना नाही म्हणून हॉकीला हे भाग्य लाभले म्हणायचे. असो, पण सध्या तरी हॉकी दिसत आहे आणि त्यात भारत पुढे आहे हेच चांगले ;)
फेब्रुवारी २८, २०१०
फेब्रुवारी २८, २०१० ९:५६ PM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
Related Posts:
[गुंतवणूक आणि करप्रणाली] पगारातील भत्ते आणि कर सवलत आता आपण पगारात मिळणारे काही भत्ते आणि त्यावर मिळणारी कर वजावट ह्याबद्दल माहिती पाहूया. १. वाहतूक भत्ता (Conveyance Allowance): कर्मचार्याचे राहण्याचे ठिकाण आणि काम करण्याचे ठिकाण ह्यातील प्रवासाकरीता भत्ता हा वाहतूक… Read More
[गुंतवणूक आणि करप्रणाली] Equity Linked Savings Scheme (ELSS) आज आपण पाहूया, ईक्विटी लिन्क्ड् सेविंग स्किम अर्थात Equity Linked Savings Scheme (ELSS) बद्दल. ELSS हा म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकीचा प्रकार असून ह्यावर करसवलतही दिली जाते. ह्यात गुंतवलेली रक्कम ही त्या फंडच्या व्यवस्था… Read More
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये आपण भरपूर चित्रपट पाहतो. त्यातील बहुतेक संवाद हे आपल्या लक्षात राहतात. बहुतेक वेळा ते संवाद किंवा ती एक एक वाक्ये लक्षात रहावीत अशाच प्रकारे लिहिलेली असतात. उदा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील 'राज, अगर यह तुझसे प्यार क… Read More
गुंतवणूक आणि करप्रणाली गेले दोन-तीन महिने अर्थसंकल्पाविषयी बातम्या वाचत/पाहत होतो. अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधी अशाप्रकारच्या बातम्या की हे व्हायला पाहिजे, गेले कित्येक वर्षे ह्याची मर्यादा हीच आहे, ती वाढविली पाहिजे आणि अर्थसंकल्पानंतरच्या… Read More
[गुंतवणूक आणि करप्रणाली] राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरीक बचत योजना मागील लेखनात भविष्य निर्वाह निधीबद्दल माहिती पाहिली. त्यातील गुंतवणूक ही प्राप्तीकर नियमाप्रमाणे करसवलतीस प्राप्त असते. पुढील काही लेखनात गुंतवणूकीचे असेच काही पर्याय पाहू ज्यात गुंतवणूकीवर अवलंबून करसवलत घेता येते. र… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा