मराठी ब्लॉगविश्चात व्यंगचित्रांवरील एकमेव ब्लॉग चालवणारा व्यंगचित्रकार मीनानाथ धस्के याने माझे व्यंगचित्र काढले.
मला तर ते आवडले आहेच. पण तेच तुम्हाला दाखवण्यासाठी आणि प्रतिक्रिया मिळण्याकरीता म्हणून मी 'माझी अनुदिनीवर'ही टाकत आहे. :)
फेब्रुवारी २४, २०१०
फेब्रुवारी २४, २०१० ११:४४ PM
देवदत्त
2 प्रतिक्रिया
Related Posts:
नूतन वर्षाभिनंदन त्या अनोळखी झाडाला चैत्रपालवी फुटली होती. कुणीही आपल्याकडे पाहत नाही हे ठाऊक असूनही चैत्र आल्याची वार्ता सांगत ते झाड उभं होतं. माझ्याखेरीज त्या उभ्या आणि वाहत्या गर्दीतली एकही मान उंचावली नव्हती. तरीही हे झाड नवी पालवी दाखव… Read More
पुन्हा...पुन्हा पुन्हा ती (पेट्रोल) दरवाढ...पुन्हा लोकांचा तो राग...पुन्हा विरोधकांचा तो निषेध... पुन्हा आपले तेच तेच जुने विनोद विपत्रातून, फेसबुकमधून फिरविणे... पुन्हा ती कणभर कमी केलेली वाढ...पुन्हा ते लोकांचे सरकारला मत न देण्याचा … Read More
पिझ्झा हट (नव्हे लूट?) गेल्या आठवड्यात मित्रासोबत 'पिझ्झा हट्' मध्ये खाण्यास गेलो होतो. (साधारणत: चायनीज आणि पिझ्झा मध्ये एक अनुभवतो की खाताना पोट भरल्यासारखे वाटते पण एक दीड तासातच भूक लागते. :) ) असो. तर तिथे बिल मागितल्यावर पाहिले तर खा… Read More
[असेच काहीतरी] शेण, श्रावणी आणि गळाला लागलेला मासा 'एकट्याने खाल्ले तर शेण, सर्वांनी मिळून खाल्ले तर श्रावणी' अशी काहीशी एक म्हण आहे. अशीच समजूत आजकाल वाहनचालकांनी करून घेतली आहे असेच दिसते. सिग्नलला लाल दिवा असला तरी सर्वांनी मिळून गाड्या हाकल्या तर काही हरकत नाही. सर्वां… Read More
हुकुमशहा काँग्रेसचा निषेधअण्णा हजारे, अरविंद केजरिवाल पोलिसांच्या ताब्यात http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9619057.cms अण्णांना दिल्ली पोलिसांकडून अटक http://www.esakal.com/esakal/20110816/5432610138584984183.htm दडपशाहीचे राजकारण… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2 प्रतिक्रिया:
फार आवडले व्यंगचित्र!
धन्यवाद.
मीनानाथचे आभार :)
टिप्पणी पोस्ट करा