If anything can go wrong, it will - Murphy's Law.
तुम्हाला सर्वांना मर्फीचे नियम माहित असतीलच. त्याच धर्तीवर मी एका नियमाची प्रचिती गेल्या १ वर्षापासून घेत आहे. त्याबाबत थोडेसे.
सकाळी कार्यालयात जाण्याकरीता कार्यालयाची बस वापरतो. आता त्या थांब्यापर्यंत घरापासून चालत जाण्याचा कंटाळा तर आहेच, पण सकाळी सकाळी काही कारणाने उशीर झाला, तर आहे ती एकच बस सुटायची आणि मग BEST च्या बसमध्ये जाण्याने पुन्हा उशीर व्हायचा. म्हणून मग स्कूटरने आमच्या बसच्या Pick-up...
मार्च २९, २००९
मार्च २८, २००९
मार्च २८, २००९ १०:५३ PM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
गेले एक आठवड्यापासून 'अर्थ अवर' विषयी वाचत होतो. बहुतेकांनी ह्याला पाठिंबा दिलाच होता. मी ही विचार करत होतो करावे की नाही. आपल्या येथे वीज महामंडळ रोज ३-४ तास भारनियमन करत असतेच. पण त्याला कोणी "अर्थ ४ अवर्स" म्हटले नाही. ;)अर्थात एक तास वीज बंद ठेवणे जमण्यासारखे होतेच. पण नंतर जास्त लक्ष देता आले नाही. १-२ दिवसांपूर्वी आमच्या कार्यालयातूनही ह्याबाबत ईमेल पाठवून ह्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तेव्हाही थोडेफार बोलणे होऊन नंतर तो विचार बंद...
मार्च २७, २००९
मार्च २७, २००९ ९:१७ PM
देवदत्त
जाहिरात, दूरदर्शन
5 प्रतिक्रिया
"एक लहान मुलगा. आई सांगते, 'आज खेळणे बंद'. तो मुलगा दु:खी होऊन खिडकीबाहेर मित्रांना खेळताना पाहतो. हळूच एक वस्तू उचलून घराच्या बाहेर जातो. सर्वांपासून दूर जाऊन वडिलांना फोन लावतो. आणि सांगतो की, 'आई मला रागावली तुम्ही तिला रागवा.' ......."
ही जाहिरात बहुतेकांनी पाहिली असेलच. नसेल त्यांनी इथे पहावी.
इतक्या वर्षांत पाहिलेल्या लहान मुलांच्या जाहिरातींपैकी ही मला सर्वात जास्त आवडली. त्या लहान मुलाचा निरागस चेहरा, मित्रांना खेळताना पाहून चेहर्यावरचे...
मार्च २२, २००९
[आय.पी.एल चे सामने भारताबाहेर खेळावयाचे ठरविले गेले त्याच दिवशी मी हे प्रश्न माझ्या अनुदिनीवर लिहिले होते आणि ते मिसळपाव.कॉम तसेच मनोगत.कॉम वरही प्रकाशित केले होते. पण मध्येच पडलेल्या संभ्रमामुळे आणि क्रिकेट तसेच राजकारणावर लिहू नये असे वाटल्याने मी ते सर्व ठिकाणहून काढून टाकले. पुन्हा वाटले की क्रिकेट राहू द्या पण आपल्याशी निगडीत असलेल्या गोष्टींबाबत हे प्रश्न असल्याने पुन्हा माझ्या अनुदिनीवर प्रकाशित करत आहे. हे लिखाण (निदान इतर संकेतस्थळांवर)...
मार्च २१, २००९
मार्च २१, २००९ १२:०५ AM
देवदत्त
चित्रपट, जुनी गाणी, हिंदी
3 प्रतिक्रिया
दोन आठवड्यांपूर्वी रेडियो मिर्ची वर किशोर कुमारचे 'पडोसन' चित्रपटातील 'मेरे सामने वाली..' हे गाणे ऐकले. पण खास गोष्ट म्हणजे ते गाणे दुख:द छटेचे आहे. सिनेमात किंवा कॅसेटमध्येही ते गाणे कधी पहायला/ऐकायला मिळाले नाही. आंतरजालावर मिळालेल्या माहितीनुसार ते गाणे प्रदर्शित झाले नव्हते. पण ते गाणे ऐकण्यास जरूर मिळाले.
मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है|अफसोस ये है के वोह हमसे कुछ उखडा उखडा रहता है|पहले तो हवा उन जुल्फों से खुशबू भी चुराकर...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)