जून २२, २०१४


नवीन सरकार आले आणि माध्यमांनी, विविध करविषयक संकेतस्थळांनी आपापली शक्कल लावून ह्यावेळी थेट करात ही सवलत मिळेल, ही मर्यादा वाढवून मिळेल असे लिहायला, दाखवायला सुरूवात केली आहे. अर्थात हे सगळे अंदाज आणि अपेक्षाच आहेत.

मग मी का नाही माझ्यातर्फे अर्थसंकल्पातील बदल लिहून द्यावेत? :)
१.  ५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त, ५-१० लाखांवर १०%, १०-२० लाख २०%, २०लाखांच्या वर ३०%
२.  ८०सी मध्ये भरपूर गोष्टी भरल्यात त्या कमी न करता त्याची मर्यादा १ लाखांवरून २ लाख.
३.  वाहतूक भत्ता ८००/- रू प्रतिमहिना वरून २०००/- रू प्रति महिना. म्हणजे वार्षिक २४००० रू.
४.  वैद्यकीय भत्ता रू. १५००० वार्षिक वरून रू ५००००/-.
५.  ज्येष्ठ नागरिकांना TDS रू १००००/- ऐवजी २५०००-३००००/-रू. किंवा मग TDS नाही.
६.  ८०डी ची मर्यादा रू. ५००००/-
७.  अवयस्क मुलांच्या उत्पन्नावर रू. १५००ची सूट आहे ती रू. ५०००/- प्रति मूल.
८.  फूड कुपनची मर्यादा ५०/७५ रू प्रतिदिनावरून १००-१५० रू प्रतिदिन.
९.  गृहकर्जाच्या व्याजावर १,५०,००० च्या ऐवजी ३,००,००० लाखांची मर्यादा.

वगैरे वगैरे....

खरे तर ह्यातील काही गोष्टी गेल्या १-२ वर्षांपासून अपेक्षित आहेत. म्हणजे सर्व अर्थ, कर तज्ञ अशी मागणी आणि अपेक्षा करीत आहेत. पण अर्थमंत्र्यांनी सगळ्यांना ठेंगाच दाखवला. म्हणून बहुधा ह्यावर्षी 'अच्छे दिन'च्या नावाखाली एवढे मोठे बदल सांगितले जात आहेत. पण गेल्या काही दिवसांत जे बदल दिसले त्यावरून तर कितपत मिळेल हीच शंका आहे.

तुमचे काय मत आहे?
X

Related Posts:

  • लघुसंदेशातील संकेताक्षरे गेले काही महिने, खरं तर फेब्रुवारी ०९ पासून, आपल्याला येणार्‍या बँक किंवा विक्रेत्यांच्या मोबाईल लघु संदेशात पाठवणार्‍याच्या नावात २ ठराविक प्रकारची अक्षरे देऊन मग पाठवणार्‍याचे नाव लिहिले असते. एवढा अंदाज होता की TRAI च्या … Read More
  • मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश(सीडी आवृत्ती) : एक अवलोकन गेल्या आठवड्यात लोकप्रभामध्ये मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाबद्दल(सीडी आवृत्ती) वाचले. लगेच दुपारी ठाण्यातील दुकानांत फोन फिरविले. पण कुठेही ते उपलब्ध असण्याची शक्यता दिसली नाही. मग माझ्या पुढच्या आशास्थानावर लक्ष्य केंद्र… Read More
  • दशावतार आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात… Read More
  • ठाणे स्थानकासमोरील सॅटीस साधारण एप्रिल-मे च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकावर गेलो होतो. बांधकाम सुरू असलेल्या सॅटीस(SATIS) च्या खालून जाताना वाटले, करत आहेत ते चांगले आहेच. पण दादर रेल्वे स्थानकासमोरील पुलाखाली फेरीवाले ज्याप्रमाणे बाजार मांडून ठेवत… Read More
  • माझा भ्रमणध्वनी क्रमांक आता बदलणार नाही :) वर्ष २००८. पुण्यात एअरटेलचे प्रिपेड कार्ड घेउन बहिणीला मुंबईत दिले होते. पण काही कारणाने त्यावरून काही संपर्क करीता येत नव्हता. कार्डमध्ये बाकी असलेले पैसे ही पाहता येत नव्हते. कसातरी ग्राहक सेवेचा क्रमांक शोधून काढला. पण का… Read More

0 प्रतिक्रिया:

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

133,722

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter