गृहकर्ज:गृहकर्ज
घेतले असल्यास त्याची मूळ रक्कम आणि व्याज ह्यांच्या परतफेडीवर करसवलत
मिळते.मूळ रक्कमेची परतफेड कलम 80C नुसार करसवलतीस पात्र आहेत. ह्याची मर्यादा
रू. १,००,०००/- आहे.स्टँप ड्यूटी आणि नोंदणीच्या खर्चावरही करसवलत मिळते. कर्ज
घेतले नसल्यासही ही सवलत मिळते.गृहकर्जाच्या व्याजाची परतफेड ही कलम 24
नुसार करसवलतीस पात्र आहे. ह्याची मर्यादा प्रतिवर्ष रू. १,५०,०००/-
आहे.२०१३ च्या अर्थसंकल्पातील कलम 80EE नुसार गृहकर्जावर रू....
जानेवारी १९, २०१४
जानेवारी १८, २०१४
जानेवारी १८, २०१४ २:४० PM
देवदत्त
अनुभव
0 प्रतिक्रिया

केंद्र सरकारने २०१२ मध्ये घरगुती गॅस सिलेंडरवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय
घेतला. त्यामुळे ग्राहकांना बाजारभावाप्रमाणे गॅस सिलेंडर घ्यावे लागतील हे समोर
आल्यानंतर भरपूर विरोध झाला. मग केंद्र सरकारने त्यावर ६ सिलेंडरची सवलत दिली. पण
फक्त काँग्रेसशासित राज्यांमध्येच. मग कालांतराने तो आकडा...
जानेवारी ०९, २०१४
जानेवारी ०९, २०१४ ५:३३ PM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
जानेवारी महिना उजाडला. जानेवारी म्हणजे आर्थिक वर्ष अखेरीची जाणीव होणे सुरू
होते. आता विविध कंपन्यांमधून कर मोजणीकरीता त्यांच्या कर्मचार्यांकडून त्यांनी
केलेल्या गुंतवणूकीची कागदपत्रे मागण्यास सुरूवात होईल, किंबहुना झालीही असेल.
ज्यांनी ती कागदपत्रे तयार ठेवली असतील त्यांच्याकरीता चांगले. पण ज्यांची
कागदपत्रे तयार नसतील किंवा गुंतवणूकच केली नसेल त्यांनी आता धावपळ करायला पाहिजे.
कारण, उगाच मार्चपर्यंत वाट पाहिली तर कार्यालयातून कर तर कापला...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)