आज आपण पाहूया, ईक्विटी लिन्क्ड् सेविंग स्किम
अर्थात Equity Linked Savings Scheme (ELSS) बद्दल.
ELSS हा म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकीचा
प्रकार असून ह्यावर करसवलतही दिली जाते. ह्यात गुंतवलेली रक्कम ही त्या फंडच्या व्यवस्थापकाकडून
आपल्या तर्फे शेअर मार्केट मध्ये गुंतविली जाते. त्यातील उतारचढावानुसार व्यवस्थापक
ह्या गुंतवणूकीवर लक्ष ठेवून मग त्यात बदल करत असतो. ह्यात मिळणारा नफा हा साधारणतः
इतर गुंतवणूकींपेक्षा जास्त असू शकतो. पण शेअर बाजाराशी...
जुलै २६, २०१३
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)