मे २४, २०१२




पुन्हा ती (पेट्रोल) दरवाढ...
पुन्हा लोकांचा तो राग...
पुन्हा विरोधकांचा तो निषेध...
पुन्हा आपले तेच तेच जुने विनोद विपत्रातून, फेसबुकमधून फिरविणे...
पुन्हा ती कणभर कमी केलेली वाढ...
पुन्हा ते लोकांचे सरकारला मत न देण्याचा विचार...
पुन्हा ते सर्वांचे इतर गोष्टींप्रमाणे सवय करून घेणे...
पुन्हा ते सर्व सोसत जगणे...
...
...
...
पुन्हा ती (पेट्रोल) दरवाढ..............................................................

(चित्र आंतरजालावरून साभार)

Related Posts:

  • शरद पवारांच्या आवाहनात तथ्य किती?मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन..शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी)स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे… Read More
  • फक्त पृथ्वीच का?सविस्तर चर्चा/लेख मनोगत येथे वाचता येईल. दि : १३ मे २००५महाभारत, रामायण आणि इतर धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिल्याप्रमाणे आणि आपण पाहिलेल्या ठिकाणांवरुन मी हे म्हणू शकेन की देव-देवतांनी पृथ्वीवर आपला वास केला होता.गीतेमध्ये लिहिल… Read More
  • संसदेचे काम व विश्वासदर्शक ठरावगेले १५-२० दिवस चर्चेत असलेल्या श्री. मनमोहन सिंग ह्यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाची कृती आज सुरू झाली. आत्ता रात्रीचे ८ वाजत आले आहेत तरीही बहुतेक सर्व (?) पक्षाचे खासदार संसदेत उपस्थित राहून चर्चा करीत आहेत. जेव्हा स्… Read More
  • सरकारी परवानगीचे महत्व किती?काल ऐकले होते,आज वृत्तपत्रात वाचले की, बोरिवली, घोडबंदर रोड, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, नाहूर आदी परिसरातील सुमारे १०० एकर जमीन 'खासगी वनजमीन' म्हणून घोषित केली गेली आहे. त्यामुळे तिथे राहणायांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. … Read More
  • जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखावरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू?मी ओळखलेले:महात्मा गांधीचार्ली चॅपलीनबीथोवनहिटलरसद्दाम हुसैनबिल क्लिंटनब्रुसलीअल्बर्ट आईन्स्टाईनअब्राहम लिंकनयासर अराफातमेरीलीन मॉन्ऱोजॉर्ज बुशआणख… Read More

0 प्रतिक्रिया:

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

135,485

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter