पुन्हा ती (पेट्रोल) दरवाढ...पुन्हा लोकांचा तो राग...पुन्हा विरोधकांचा तो निषेध...
पुन्हा आपले तेच तेच जुने विनोद विपत्रातून, फेसबुकमधून फिरविणे...
पुन्हा ती कणभर कमी केलेली वाढ...पुन्हा ते लोकांचे सरकारला मत न देण्याचा विचार...पुन्हा ते सर्वांचे इतर गोष्टींप्रमाणे सवय करून घेणे...पुन्हा ते सर्व...
मे २४, २०१२
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)