जून ०७, २०११


आज चुकून राजू परूळेकरांचे २२ एप्रिलचे 'डी'टॉक्स वाचले. चुकूनच... कारण गेले कित्येक महिने मी लोकप्रभामध्ये फक्त मेतकूट हे सदरच वाचतोय. इतर एखाद दुसरा वाचा असे कोणी सांगितले तर. :)

ह्म्म तर म्हणत होतो, डीटॉक्स बद्दल. क्रिकेट: एक सोशियो पोलिटिकल अ‍ॅनेस्थेशिया. नाही घाबरू नका. इथे मी क्रिकेटबद्दल काही लिहिणार नाही आहे.
राजू परूळेकरांनी पुन्हा ग्लॅडियेटर आणि क्रिकेट ह्यांच्यातील साम्याबद्दल थोडेसे लिहिले आहे. पूर्ण लेख वाचता वाचता मला त्यांचे सचिन (ग्लॅडियेटर) तेंडुलकर हे लेखन आठवले.
आजही जवळपास दीड वर्षांनी त्याच विषयावर लेखन केले तेच लेखन पण वेगळी पात्रे घेऊन.

हेच जर त्यांनी नोव्हें. २००९ मध्ये लिहिले असते तर उगाच त्याचे स्पष्टीकरण द्यायला दुसरा लेख लिहावा लागला नसता, आणि आम्हीही इतर काही लिहिले असते. :)

माझे संबंधित लेखन:
...तरी सचिनने बिघडवले काय?
पुन्हा अल्केमिस्ट्री

Related Posts:

  • चित्रपट पाहणे: घरी, चित्रपटगृहात आणि आता पुन्हा घरातच 'ब्लू' नावाचा सर्वात जास्त खर्च केलेला हिंदी सिनेमा चालला नाही आणि २ ते ३ महिन्यात कलर्स वाहिनीवर दाखवण्यात आला. त्यानंतर 'अजब प्रेम की गजब कहानी', अलाद्दीन वगैरे चित्रपटही फार थोड्याच दिवसांत दूरदर्शन वाहिन्यांवर दाखविण्यात… Read More
  • मटा वर ब्लू फिल्म ची जाहिरात? धक्का बसला ना? गेले काही महिने मटावरील बातम्यांव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल चर्चा होत होत्या. नायिकांचे हॉट फोटो, मसालेदार बातम्या वगैरेंची रेलचेल असते अशा प्रकारे काही काही. आणि ते आहेच. मटाच्या पानावर गेले की रंगीबेरंगी च… Read More
  • मला आवडलेले काही (कमी किंवा अ प्रसिद्ध) चित्रपट पुढे लिहिलेले चित्रपट मी कमीत कमी २ वेळा तरी पाहिले आहेत (पहिले चार) किंवा एकदाच पाहिले असल्यास पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. त्यानुसार मी हे आवडलेले चित्रपट म्हणून सांगत आहे. ह्या चित्रपटाच्या कथानकाचा, कलाकारांच्या कलेचा दर्… Read More
  • वसतीगृहातील गंमतीदार आठवणी एखाद्याला शिकण्यासाठी जेव्हा वसतीगृहात रहावयास जावे लागते तेव्हा घरच्या लोकांपासून दूर राहिल्याचे अर्थात वाईट वाटतेच. पण वेगळ्या एका जगात राहिल्याचा अनुभवही मिळतो. मग त्यात एकत्र राहून आणि मोठे कोणी रागवायला नसल्याने गंमत… Read More
  • लाईफ में हर चीज पहली बार होती है मामू "लता मंगेशकर ए आर रहमान करीता पहिल्यांदा गाणार."  ’दिल से’ चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी त्या लोकांनी जाहिरात केली होती. मी आणि माझ्या मित्राची चर्चा चालू होती की लता मंगेशकर ने गाणे गायला सुरूवात केल्याच्या कितीतर… Read More

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

134,771

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter