तुम्हा आय टी वाल्यांना भारीच कौतुक. मला मझे आय टी मधले मित्र शिव्या देतात १४ वर्षे एकाच कंपनीत आहे म्हणून. हॉपिंग चांगले की लॉयल्टी यावर काहीतरी लिही. अभिनंदन. अशीच सेवा कर.
मीनानाथ, तसे काही नाही रे. प्रत्येक कंपनीची वेगवेगळी पद्धत असेल. आणि मला काहीतरी वेगळे दिसले म्हणून सर्वांना सांगितले. :) हॉपिंग काही वेळा फायद्याची असेल पण त्याच्यात नुकसानही असते. नंतर पाहू त्यावर काही लिहायचे जमले तर.
5 प्रतिक्रिया:
are vaa vaa abhinandan :)
तुम्हा आय टी वाल्यांना भारीच कौतुक.
मला मझे आय टी मधले मित्र शिव्या देतात १४ वर्षे एकाच कंपनीत आहे म्हणून.
हॉपिंग चांगले की लॉयल्टी यावर काहीतरी लिही.
अभिनंदन. अशीच सेवा कर.
धन्यवाद तृप्ती व मीनानाथ.
मीनानाथ, तसे काही नाही रे. प्रत्येक कंपनीची वेगवेगळी पद्धत असेल. आणि मला काहीतरी वेगळे दिसले म्हणून सर्वांना सांगितले. :)
हॉपिंग काही वेळा फायद्याची असेल पण त्याच्यात नुकसानही असते. नंतर पाहू त्यावर काही लिहायचे जमले तर.
अरे वा...! अभिनंदन. :)
धन्यवाद बिरूटे सर :)
टिप्पणी पोस्ट करा