आज प्रजासत्ताक दिन. आज त्याचा आनंद आपण साजरा करणार.
पण काल एका दिवसभरातील ह्या बातम्या वाचल्या ऐकल्या तर वाटते काय चालले आहे देशात. खरंच प्रजेची सत्ता आहे का आपल्या देशात? तसे म्हणायला प्रजेचीच सत्ता आहे पण ती सामान्य प्रजा नाही तर फक्त ’त्यां’च्या मर्जीतील प्रजा. ते कोण सांगायची गरज वाटत नाही. सर्वांनाच माहित आहे.
पालिका अधिका-याला फेरीवाल्याची मारहाण
भिवंडीत करवसुली अधिकाऱ्यांवर हल्ला
विक्रांत कर्णिक यांच्यावर जीवघेणा हल्ला
अप्पर जिल्हाधिका-यास...
जानेवारी २६, २०११
जानेवारी २१, २०११
जानेवारी २१, २०११ ११:४० PM
देवदत्त
अनुभव
0 प्रतिक्रिया
नग म्हणजेच नमुना किंवा Item.
इथे मी सांगणार आहे दररोजच्या प्रवासात मला रस्त्यात दिसलेल्या काही नग माणसांबद्दल.
आधीच सांगतो की इंग्रजीतील एक म्हण आहे. "Anyone who drives faster than you is a maniac. Anyone who drives slower is an idiot." त्या म्हणीप्रमाणे मलाही कोणी इडियट ठरवत असेल. पण सध्या मुद्दा वेगाचा नाही इतर गोष्टींचा आहे.
पूर्व दृतगती मार्गावर ऐरोलीच्या पूलावर चढताना एका दुचाकीवर दोघे जण जात होते. मी त्यांच्या बाजूने जाणार एवढ्यात त्यातील...
जानेवारी १८, २०११
जानेवारी १८, २०११ २:०७ AM
देवदत्त
अनुभव
5 प्रतिक्रिया
सद्य कंपनीत ३ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी माझ्या घरी पुष्पगुच्छ पाठविला.
चांगले वाटते असे काही मिळाले की ...
जानेवारी ०७, २०११
जानेवारी ०७, २०११ १:०४ AM
देवदत्त
अनुभव, थंडी
0 प्रतिक्रिया
गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडली आहे. आता मुंबई-ठाण्यात २० च्या खाली तापमान म्हणजे ती कडाक्याचीच थंडी असते. :) पुन्हा कपाटातील स्वेटर/जॅकेट बाहेर आलेत. ह्या थंड हवेत सकाळी लवकर उठायचा कंटाळा तर येतोच, पण नंतर दुचाकी हाकत कार्यालयात जाणेही आलेच. ऊन असेल तर थोडे बरे असते. नाही तर मग थंडी ची हुडहुडी :)
कार्यालयातही वातानुकूलन यंत्राची येणारी हवा माझ्या डोक्यावरच. त्यामुळे तिथेही आराम नाही. मग दिवसभर स्वेटर/जॅकेट घालून बसावे लागते. तरी यावेळी...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)