काल दुपारी भ्रमणध्वनी वाजला. पलिकडून आवाज आला, " सर, मैं xxxx बात कर रहा हूं आयडियासे. एक स्कीम के बारे में बताना है." मला तेव्हा काही बोलायची इच्छा नव्हती म्हणून "कोणतीही स्कीम नाही पाहिजे" असे म्हणालो. तो म्हणाला, "सर, स्कीम क्या हैं सुन तो लिजिये". दोन तीन दिवसांपूर्वीच जाहिरातीत पाहिल्याप्रमाणे नंबर पोर्टेबिलिटीची नवीन सुविधा देण्याबाबत असेल असे वाटले. इच्छा नव्हती, तरीही मग म्हणालो,"ठीक आहे. मराठीत सांगत असशील तर ऐकतो." त्याने अं अं केले आणि...
नोव्हेंबर २४, २०१०
नोव्हेंबर २२, २०१०
CBFC कडून दिलेल्या जाणार्या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरून पुढे काहीतरी ओळ जोडण्याची प्रथा चालू झाली.
असो. तो माझा आजचा विषय नाही. माझा विषय आहेत एकाच कलाकाराने काम केलेले एकाच नावाचे दोन चित्रपट. मग त्यात दहा वर्षेही गेली असतील किंवा जास्त ही.
त्यातील काही नावे म्हणजे:
'संतान' -...
नोव्हेंबर २१, २०१०
नोव्हेंबर २१, २०१० १२:१६ PM
देवदत्त
आंतरजाल, ब्लॉग माझा
0 प्रतिक्रिया
'स्टार माझा'च्या 'ब्लॉग माझा ३' स्पर्धेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. ह्यावेळी परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनी निवडले यांनी सहा विजेते आणि तीस उत्तेजनार्थ ब्लॉगर्स निवडले आहेत.
संबंधित निकाल 'स्टार माझा'च्या संकेतस्थळावर येथे पाहता येईल.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन :)
मी सर्व ब्लॉग पाहिले...
नोव्हेंबर १७, २०१०
नोव्हेंबर १७, २०१० ११:२५ PM
देवदत्त
दूरदर्शन, निर्बंध, बिग बॉस, राखी का इंसाफ
0 प्रतिक्रिया
'बिग बॉस ४' आणि 'राखी का इंसाफ' ह्या कार्यक्रमांवर अखेर निर्बंध घालण्यात आलेत. ते कार्यक्रम रात्री ११ ते ५ ह्या वेळेत दाखविणे तसेच वृत्तवाहिन्यांना ह्या कार्यक्रमांची दृष्ये न दाखवण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.
उशीरा केलेली पण चांगली गोष्ट. मी दोन्ही कार्यक्रम पूर्ण पाहिले नाहीत. 'राखी का इंसाफ' तर पहायला सुरूवात केल्यानंतर १५ मिनिटांत बंद केले होते. लोकांवर एवढी वाईट परिस्थिती आली आहे का? मान्य आहे की एखादा वाद मिटविण्याकरीता आपण कोणीतरी तटस्थ...
नोव्हेंबर १४, २०१०
नोव्हेंबर १४, २०१० ११:४७ AM
देवदत्त
चित्रपट, विनोदी, हिंदी
0 प्रतिक्रिया

'गोलमाल', 'चष्मेबद्दूर', 'चुपके चुपके': मजेदार, विनोदी चित्रपट. भरपूर वेळा पाहिलेले. त्यांचा व्हिसीडी संच घेतला होता. आता नाही आहे.
मग दुकानात 'गोलमाल', 'चष्मे बद्दूर', 'चुपके चुपके' ह्यासोबतच 'खट्टा-मिठा' हा चित्रपट मिळून चार चित्रपटांचा डिव्हीडी संच असलेला पाहिला. तो घ्यायचे ठरवले.
पण...
नोव्हेंबर ११, २०१०
नोव्हेंबर ११, २०१० ११:१५ PM
देवदत्त
चित्रपट, त्रिमिती, दूरदर्शन
4 प्रतिक्रिया
त्रिमिती चित्रपटांशी माझी ओळख झाली १९८५ मध्ये, ’छोटा चेतन’ द्वारे. आईस्क्रिम घेण्याकरीता हात पुढे करणे, इतर काही प्रसंगात दचकणे वगैरे अनुभव तेव्हाच मिळाले. त्यानंतर पाहिला ’शिवा का इन्साफ’. ’सामरी’ सिनेमा भुताचा असल्याने बहुधा वडिलांनी आम्हाला तेव्हा दाखवला नाही. :)
त्यानंतर नवीन चित्रपट आले नाहीत. पण काही वर्षांनी त्रिमिती चित्रांकित गोष्टीची पुस्तके (कॉमिक्स) आलेत. एका रद्दीच्या दुकानात आम्हाला ती पुस्तके दिसली. मग काय, जमतील तेवढी...
नोव्हेंबर ०६, २०१०
नोव्हेंबर ०६, २०१० ११:१३ AM
देवदत्त
आंतरजाल, दिवाळी अंक
5 प्रतिक्रिया
एवढी वर्षे (छापिल) दिवाळी अंक वाचायची सवय असलेल्या मराठीजनांना गेल्या २/३ वर्षांपासून आंतरजालावरही दिवाळी अंक उदयास येत असलेले पाहिले असतील. ह्यावर्षी तर त्यांची रेलचेलच दिसत आहे.
कागदी पुस्तकांतील दिवाळी अंकांची किंमत वाढतच चालली असूनही त्यांची मागणी आणि खप तसाच टिकून आहे असे मला वाटते. त्याच जोडीला आता हे आंतरजालीय (इ) दिवाळी अंक ही आहेत.
बहुतेकांना ह्या अंकाची माहिती आणि संकेतस्थळ पत्ता माहित असेलच. तरीही ज्यांना माहित नसेल...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)