१५ एप्रिलला शेवटचे लेखन.. जवळपास ४ महिने काहीच लिखाण नाही :(
मनात भरपूर होते लिहिण्याचे पण वेळ जमत नव्हती. पण पुन्हा लिहीन... १-२ दिवसांतच... बहुधा उद्याच.
ऑगस्ट ०८, २०१०
ऑगस्ट ०८, २०१० १०:४६ AM
देवदत्त
0 प्रतिक्रिया
Related Posts:
बँकेकडून एप्रिल फूल?माझी बँक आज बहुधा एप्रिल फुल मूड मध्ये आहे. सकाळी लघु संदेश आला की पगाराचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत. कार्यालयातून खात्यात पैसे आल्याचे पाहिले व दुसऱ्या बँकेत पाठवायचा प्रयत्न केला. पण नाही करू दिले. संध्याकाळी… Read More
आयडियाची 'जुनी' कल्पना आणि धोबीपछाडही गेल्या आठवड्यात सचिन महेश कोठारे आणि अशोक सराफ ह्यांचा आयडियाची कल्पना हा चित्रपट पाहिला. महेश कोठारे आणि सचिन ह्यांचा एकत्र चित्रपट आणि सचिन किंवा महेश कोठारे चे आधीचे चित्रपट बरे वाटायचे. म्हणून त्यांचा हा चित्रपट पहायचा… Read More
रामनवमी - गीत रामायणरामनवमी म्हटले की मला इतर गोष्टींपेक्षा जास्त आठवते ते गदिमांचे गीत रामायण, सुधीर फडकेंच्या आवाजात. १० ध्वनीफितींचा संच वडिलांनी घेऊन ठेवला होता. दरवर्षी रामनवमीला सकाळी गीत रामायण आमच्या घरी लागायचे. पण आता गेली काही वर्षे न… Read More
नूतन वर्षाभिनंदनसर्वजणांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो. आता (एप्रिल महिन्यात) बहुतेक कार्यालयांत वार्षिक प्रगतीबद्दलच्या चर्चा, पगारवाढीकरिता, बढतीकरीता गुणांक… Read More
[असेच काहीतरी] एकाच कथेचे चित्रपट आता कोणत्यातरी वाहिनीवर 'प्यार के काबिल' हा चित्रपट सुरू असलेला पाहिला. लहानपणी हा चित्रपट कॅसेट आणून पाहिल्याचे आठवले. तेव्हा भरपूर चित्रपट पाहिलेत. हा चित्रपट पूर्णपणे आठवत नसला तरी त्याची कथा लक्षात होतीच इतके दिवस. नव… Read More
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा