आत्ताच दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनीवर पाहिले की भारत - पाकिस्तानमधील हॉकी सामना दाखवत आहेत आणि दूरदर्शनच्या क्रीडा वाहिनीवर इतर काही कार्यक्रम.
माझ्याकरीता तरी नवलाची गोष्ट, कारण गेल्या काही वर्षात तरी मी असे काही घडलेले पाहिले नाही (चू. भू. द्या. घ्या)
२६ मार्च २००६ ला माझ्या जुन्या एका ब्लॉगवरही हेच नोंदविले होते, की हॉकीपेक्षा क्रिकेटला जास्त महत्व दिले जाते. (हा व्लॉग याहू ३६० वर होता. पण याहू ने ती सुविधा बंद केली तेव्हा ते सर्व...
फेब्रुवारी २८, २०१०
फेब्रुवारी २४, २०१०
फेब्रुवारी २४, २०१० ११:४४ PM
देवदत्त
2 प्रतिक्रिया

मराठी ब्लॉगविश्चात व्यंगचित्रांवरील एकमेव ब्लॉग चालवणारा व्यंगचित्रकार मीनानाथ धस्के याने माझे व्यंगचित्र काढले.
मला तर ते आवडले आहेच. पण तेच तुम्हाला दाखवण्यासाठी आणि प्रतिक्रिया मिळण्याकरीता म्हणून मी 'माझी अनुदिनीवर'ही टाकत आहे. :...
फेब्रुवारी ११, २०१०
फेब्रुवारी ११, २०१० १२:५६ PM
देवदत्त
5 प्रतिक्रिया
शाहरूख खानने आय पी एल च्या खेळाडूंच्या लिलावानंतर पाकिस्तानी (म्हणत आहेत त्याप्रमाणे तर सर्वच देशांच्या) खेळाडूंना समर्थन दिले. शिवसेनेने त्याविरोधात दंड थोपटले आणि 'माय नेम इज खान' वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शाहरूख खान म्हणतो, " मला भारताबद्दल देशप्रेम आहेच. मी त्याविरोधात काही बोललो नाही." (नेमकी त्याची वाक्ये नाहीत पण आशय तोच).
गेले आठवडाभर हो नाही चालत, पुन्हा 'माय नेम इज खान' चा विरोध समोर आला. काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या...
फेब्रुवारी ०५, २०१०
फेब्रुवारी ०५, २०१० १:०६ AM
देवदत्त
0 प्रतिक्रिया

ताजी बातमी : रॉकेल ६ रु., गॅस १०० रु. वाढीची शिफारस.
गेल्या कित्येक दिवसांपासून डाळ, तांदूळ, गहू, भाज्या, दूध, साखर ह्या सर्व महाग होत असलेल्या वस्तूंमध्ये आता रॉकेल, गॅसची ही भरती. अर्थात त्यांना भाववाढ करायची असेल ५० रू ची. पण १०० सांगितले तर ५० वर लोक तयार होतील असाच त्यांचा विचार असेल म्हणून...
फेब्रुवारी ०१, २०१०
फेब्रुवारी ०१, २०१० १२:०० AM
देवदत्त
अनुभव, ब्लॉग माझा
0 प्रतिक्रिया
ब्लॉग माझा स्पर्धेच्या एपिसोडचे व्हिडियो युट्युब वर टाकले आहेत.
FLV
भाग १
भाग २
भाग ३
MPG मधील व्हिडियो जरा जास्त मोठे आहेत.
MPG उच्च दर्जाची ध्वनिचित्रफित:
भाग १
भाग २
भाग...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)