काल पुन्हा आईच्या खोलीत पाणी पाणी झाले. वॉशिंग मशिनचा पाण्याचा पाईप सैल झाल्याने तिथून सगळे पाणी खोलीत पसरले. बरं, मशीन बाथरूमच्या दरवाज्याजवळच आहे. तर पाणी बाथरूममध्ये जाण्यापेक्षा नेमके उलट्या दिशेला खोलीभर पसरले. काय पण ते बांधकाम. स्वयंपाकघरात मोरी तुंबली की पाणी तिकडून दिवाणखान्यापर्यंत. अरे, काय चाललंय काय? असा वैताग येतो ना...
२००२ मध्ये स्वयंपाकघर आणि हॉलचे नूतनीकरणाचे काम केले, तेव्हा करणारा कंत्राटदार म्हणाला होता, 'अगदी Zero Level ठेवू....
ऑक्टोबर ०६, २००८
ऑक्टोबर ०४, २००८
ऑक्टोबर ०४, २००८ ११:५५ PM
देवदत्त
अनुभव, वाहतूक
0 प्रतिक्रिया

ही माझी स्कूटर. वेस्पा १५०.
जेव्हापासूनच्या गोष्टी आठवू शकतो, आठवतात त्यापैकी ही एक. लहानपणापासून ह्यावर फूटबोर्डवर उभा राहून, मागील सीट वर बसून बाबांसोबत फिरलो.
वडिलांच्या बदलीमुळे ह्या स्कूटरनेही वेगवेगळ्या शहरात संचार केला. माझ्या वडिलांना मदत केली. नागपूर-भंडारा-ठाणे-भिवंडी-अंधेरी. वडिलांनी...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)