
रेल्वे अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधी लोकांच्या अपेक्षा होत्या की रेल्वेभाडे
कमी व्हावे, नवीन गाड्या सुरू व्हाव्यात, बुलेट ट्रेन बद्दल काही निर्णय घेतला जाईल
वगैरे वगैरे. मला ह्यातील गोष्टी सध्या नको होत्या. कारण भाडे वाढले आहे ते कमी
होणार नाहीच. पण नवीन भाडेवाढ नको, बुलेट ट्रेन नको पण आहेत त्या...