मागील लेखनात भविष्य निर्वाह निधीबद्दल माहिती
पाहिली. त्यातील गुंतवणूक ही प्राप्तीकर नियमाप्रमाणे करसवलतीस प्राप्त असते. पुढील
काही लेखनात गुंतवणूकीचे असेच काही पर्याय पाहू ज्यात गुंतवणूकीवर अवलंबून करसवलत
घेता येते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National
Savings Certificate - NSC)
सरकारतर्फे टपालखात्याद्वारे उपलब्ध असलेल्या बचतीच्या या योजनेत पैसे गुंतविण्याचा
आणखी एक पर्याय आहे. HUF आणि Trust वगळून इतर सर्व लोक ह्यात गुंतवणूक करू शकतात.
एखादी...
जून २९, २०१३
जून ०३, २०१३
जून ०३, २०१३ ५:०८ PM
देवदत्त
अनुभव, माहिती
2 प्रतिक्रिया
काल संध्याकाळी मुंबई-ठाण्यात पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी बाजारात जाताना काळे
ढग दिसले. अंदाज आला पाऊस पडणार आज. पण एवढ्या लवकर पडेल असे वाटले नव्हते. दर
पावसाळ्यात एक दृष्य नेहमी दिसते. काळे ढग, त्यासमोरून पांढरे पक्षी (बगळेच बहुधा)
उडत जातात, त्यांवर सूर्यप्रकाश पडलेला असल्याने त्यांचा पांढरा रंग मस्त उठून
दिसतो. हेच दृष्य कालही दिसले. कृष्णधवल :)परत निघताना विजांच्या कडकडाट
आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत होता. घरी...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)