
नवी मुंबईमध्ये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात आल्याची बातमी काल रात्री वाचली.
चांगला उपक्रम. अर्थात त्यामागील कारणामुळे. राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी.
पण आम्हाला एक प्रश्न पडतो आणि सुचवावेसे वाटते की असे नियम सणासुदींच्या, दिनांच्या २/३ दिवस आधीच का आणले जातात? ते...