'एकट्याने खाल्ले तर शेण, सर्वांनी मिळून खाल्ले तर श्रावणी' अशी काहीशी एक म्हण
आहे. अशीच समजूत आजकाल वाहनचालकांनी करून घेतली आहे असेच दिसते. सिग्नलला
लाल दिवा असला तरी सर्वांनी मिळून गाड्या हाकल्या तर काही हरकत नाही. सर्वांनी केले म्हणजे नियम तोडला
नाही' असा विचार सर्वांचा असावा. असो बुवा. माझे त्याबद्दल काही म्हणणे
नाही (सध्यातरी ;))ह्यावरून कधीतरी आधी वाचलेला विनोद उगाच आठवतो. खरं तर
इंग्रजी भाषेत होता, त्याची खास मजा त्याच शब्दांत येते. पण...
जून ११, २०१२
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)