काही वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने इंडिका बाजारात आणली. ती गाडी मारूती ८००, सँट्रो प्रमाणे तुफान चालली की नाही हे आठवत नाही. परंतु इंडिकाही भरपूर लोकांच्या पसंतीस पडली. मी काही जास्त गाड्या अनुभवल्या आहेत असे नाही परंतु मलाही इंडिकाच आवडतेय. कोणती गाडी घेणार विचारले तर मी प्रथम इंडिकाच म्हणतो.
त्याच्या कामगिरीचा एक पैलू असाही आहे, की इंडीकाने जी इंडीकॅब आणली तिचा भाड्याने गाडी देणारे, आजकालच्या कंपन्यांमध्ये असलेली कॅब सर्विस, टॅक्सी सर्विस ह्यांनी...
जानेवारी १४, २००८
जानेवारी ०८, २००८
जानेवारी ०८, २००८ १०:०८ PM
देवदत्त
0 प्रतिक्रिया

वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू?मी ओळखलेले:महात्मा गांधीचार्ली चॅपलीनबीथोवनहिटलरसद्दाम हुसैनबिल क्लिंटनब्रुसलीअल्बर्ट आईन्स्टाईनअब्राहम लिंकनयासर अराफातमेरीलीन मॉन्ऱोजॉर्ज बुशआणखी जमल्यास लिहीन पुढे...(चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाल...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)