नवीन दुचाकीला मिळणारी मोफत सेवा कशाप्रकारे असते? म्हणजे ती मोफत सर्व्हिसिंग म्हणतात ती.
पहिली मोफत सर्व्हिसिंग - ५०० किमी किंवा ३० दिवस ह्यात जे आधी होईल तेव्हा.
दुसरी मोफत सर्व्हिसिंग - ५००० किमी किंवा २४० दिवस ह्यात जे आधी होईल तेव्हा.
तिसरी मोफत सर्व्हिसिंग सुद्धा १०००० किमी किंवा २४० दिवस ह्यात जे आधी होईल तेव्हा?
कोणी मला समजावून सांगेल का दुसरी आणि तिसरी दोन्ही सर्व्हिसिंग मी २४० दिवसांच्या आतच कशी (आणि का) करून घ्यायची?
३५५ दिवस झाल्यानंतर गेलो तर म्हणतात, "२४० दिवसांच्या वर झालेत. आता फुकटात काम होणार नाही"
दुसर्या वेळी ५००० किमी किंवा २४० दिवस म्हणतात. ५००० किमी नाही झालेत पण २४० दिवस संपलेत म्हणून दुसरी सर्व्हिसिंग करवून घेतली.
आता तिसर्या सर्व्हिसिंगच चे काय?

6 प्रतिक्रिया:
हे सगळे डिलरचे आणि हिरो हॉंडाचे सर्विसिंग करून न देण्याचे धंदे. सगळीकडे हे असंच चालू आहे.
श्रेया ताई,
हिरो होंडा चे माहीत नाही :)
माझी बजाजची गाडी आहे.
एका मित्राने सांगितल्याप्रमाणे होंडाने नीट दिवस आणि किमी मोजले आहेत.
हो, पण सगळीकडे असेच चालू असते हेच खरे.
devdatt - grahak manchakade takrar kr. tyala kahihi khrch nahi yet
खरंय तुमच म्हणणे, मुळात कि.मी हे इंजिन फ़्री करण्याचे एक मानक म्हणुन ठेवल्याजतात कॉमप्लायंस म्हणुन पण दिवसांचे तर्क मला ही नाही पटले कधी,
फ़्री सर्व्हिस ठरवुन दिलेल्या कि.मी मधे करुन घेतल्याने, इंजिन मात्र टनाटन राहते हे तितकेच खरे
abhinandan. duchaki gheun barech diwas jhalele disataat. paN malaa aaj kaLaale mhaNun aaj abhinandan :)
धन्यवाद rajiv.. ग्राहक मंचाचा पर्यायही होता समोर.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद Gurunath. इंजिन चांगले राहते हे खरेच :)
सांगायचे राहिले. नंतर मी त्या सर्व्हिस सेंटरला गेलो होतो. त्याने बहुधा कंपनीच्या लोकांशी बोलणी करून मला तिसरी सर्व्हिस करून दिली.
आता पुढील वारी २ महिन्यांनी.
टिप्पणी पोस्ट करा