आज ट्वीटर वर एक बातमी पाहिली. काँग्रेस आणि भाजपच्या आसाममधील सभेचा ३६०अंशातील फोटो. मला त्या सभांमध्ये काही रस नाही आहे, पण ३६० अंशातील फोटो म्हणून बातमी वाचायला घेतली. खरं तर फोटो पाहिले. ते वेगवेगळ्या अंशातून फिरविताना वरून पाहत असलेल्या दृश्यातून पृथ्वीसारखा गोल दिसला आणि मनात एक विचार आला की पृथ्वीवरील लोकसंख्या ज्याप्रकारे वाढत आहे त्याप्रकारे (थोडी अतिशयोक्ती करत) अवकाशातून बघितले तर असेच दिसेल ना?
असो. असे तसे विचार सोडून पृथ्वीवर परत येऊया. बातमी वाचायची असल्यास ह्या दुव्यावर मिळेल.
असो. असे तसे विचार सोडून पृथ्वीवर परत येऊया. बातमी वाचायची असल्यास ह्या दुव्यावर मिळेल.
2 प्रतिक्रिया:
That is an especially good written article. i will be able to take care to marker it and come back to find out further of your helpful data. many thanks for the post. i will be able to actually come back.
I am extraordinarily affected beside your writing talents, Thanks for this nice share.
टिप्पणी पोस्ट करा