पुन्हा आपले तेच. नुसती चालढकल. गेल्या ऑगस्टनंतर एकही टंकन नाही. तसे तर गेल्या
वर्षभरात फक्त ६ च वेळा लिखाण झाले. अर्थात कार्यालयीन कामामुळे वेळ मिळाला
नाही म्हणून अनुदिनीने एक झोप काढली.
आता थोडा वेळ मिळतो आहे तर पुन्हा गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करतो. सध्या तरी मनात ३/४ विषय चाललेत. ते म्हणजे:
आता थोडा वेळ मिळतो आहे तर पुन्हा गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करतो. सध्या तरी मनात ३/४ विषय चाललेत. ते म्हणजे:
- आधार कार्ड
- पासपोर्ट सेवा केंद्राचा अनुभव
- सोने
- एक लेखमाला आपल्या आर्थिक गुंतवणूक आणि त्यांच्या करप्रणालीची.
- आणि हो…. अनुदिनीचा अवतार/चेहरा बदलणे :)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा