रक्तदान जीवनदान. आपण दिलेले रक्त कोणाला तरी उपयोगी पडते आणि आपल्याला काहीच
नुकसान होत नाही, कारण २० ते ५० दिवसांत दिलेले रक्त भरून येते.
लहानपणापासून ही माहिती होती. पण स्वतः रक्त कधी दिले नाही. आधीही २/३ वेळा कार्यालयीन शिबिरात अशी संधी चालून आली होती, पण प्रत्येक वेळी नेमके त्याच दिवसांत मी आजारी असल्याने किंवा इतर काही कारणांनी औषधे घेतली असल्याने मला ते पुढे ढकलण्यास सांगितले गेले.
आज ती संधी पुन्हा चालून आली. ह्यावेळी असा काही त्रास नसल्याने पहिल्यांदा रक्तदान करण्याचा आनंद घेतला.

0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा