गेले काही दिवस पुन्हा तेच. काहीतरी मनात आलेले लगेच लिहायला घेतो, पण लिहिता लिहिता मध्येच काहीतरी काम आल्याने ते लिखाण अर्धवटच राहिले. अशा ४ ५ गोष्टी अजूनही प्रकाशित करायच्या राहिल्यात.
पाहतो किती जमते ते.
जाता जाता: भ्रमणध्वनी मधून मराठी लेखन प्रकाशित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न :-)
2 प्रतिक्रिया:
What heyday isn't today?
प्रतिसादाबद्दल धन्यवाद अनामित.
अजूनही काही दिवस टंकणे प्रलंबितच राहील :(
टिप्पणी पोस्ट करा